100+ Impressive Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane For Male

Marathi Ukhane for Male – या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही पुरुषांसाठी,विविध सण, विशेष कार्यक्रम यासाठी नवीनतम, आकर्षक प्रभावी मराठी उखाणे वाचणार आहोत. महाराष्ट्रीय संस्कृतीत अनेक विविध सण-समारंभ, विविध सोहळे जसे की लग्न समारंभ, घास भरविणे, सत्यनारायण महापूजा, डोहाळे जेवण किंवा इतर विशेष कार्यक्रम आहेत. त्या मध्ये प्रामुख्याने परंपरा पहावयास मिळते ती म्हणजे नाव घेणे, आणि ती प्राचीन महाराष्ट्रीय परंपरा आहे. खाली या लेखात तुम्ही Marathi Ukhane for Male आणि ukhane in marathi for male वाचणार आहात.

100+ Marathi Ukhane For Male

Marathi Ukhane for Male

कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,………. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

ukhane in marathi for male

दही चक्का तुप, आवडते मला खुप.

marathi ukhane male

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

romantic ukhane in marathi for male

जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !

ukhane in marathi comedy

घटका गेली पळे गेली राम का हो म्हणा……….चे नाव घेतो, थांबवा आता ठणाण.

marathi ukhane

मातीच्या चुली घालतात घरोघरी ….. झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.

wedding ukhane in marathi for male

कोरा कागज काळी शाई,… ला रोज देवळात जाण्याची घाई.

ukhane in marathi for male

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

marriage ukhane in marathi for male

पुरणपोळीत तुप असावे साजुक………..आहेत आमच्या फार नाजुक.

latest ukhane in marathi for male

… बिल्डिंग, घराला लावली घंटी, … माझी बबली आणि मी तिचा बंटी

female marathi ukhane

आंबेवनात कोकीळा गाते गोड,……… आहे माझ्या तळहाताचा फोड.

ukhane in marathi

श्री कृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी, रानी माझी आहे अगदी हसरी.

wedding marathi ukhane

प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

wedding ukhane in marathi for male

हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी… झाली आता माझी सहचारिणी.

ukhane in marathi for female

झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी, शोभून दिसते सर्वांमध्ये……व माझी जोडी

चंद्राला पाहून भरती येते………. च्या सागराला मिळाली माझ्या जीवनाला ची जोडी

सत्कर्याची करावी नेहमीच पूजा,….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.

आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ……….. नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी, पेढे…………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,……… वर जडली माझी माया.

पुरणपोळीत तुप असावे साजुक, आमच्या फार नाजुक आहेत

मायामय नगरी, प्रेममय संसार…………च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.

भक्ती तेथे भाव, भाव तेथे कविता………च्या नावाचा जप करतो येता-जाता.

काही शब्द येतात ओठातून, हृदयातून. चं नाव येतं मात्र

आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

रोम इज द स्वीट आर्ट………इज इन माय हार्ट.

मोह नाही माया नाही, हेवा नाही मत्सर……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

प्रेमाच्या ओलाव्याने, दुःखं कोरडी झाली…. माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली

गुलाबाचे फूल मोहक आणि ताजे,… च्या येण्याने भाग्य उजळले माझे

पावसाचे नाव ऐकताच का होते मोराची चाहूल,…….. सह होईल संसाराची सुरुवात, ठेवुनी एक एक पाऊल.

सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस चे नाव घ्यायला मला नाही आळस.

पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,………..ला आवडते नेहमी दुधावरची साय,

बशीत बशी कप बशी……..सोडून बाकी सगळ्या म्हशी.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट…………चे बरोबर बांधली जीवन गाठ.

गाण्यांच्या सुराला तबल्याचीसाथ सौ……… ने दिला मला प्रेमाचा हात !

नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी……….च्या सहवासात रात्र झाली थोडी.

दारातल्या मोगर्याचा चढवला मांडवावर वेल,….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.

संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका………….चे नाव सर्व जण ऐका.

अग अग खिडकी वर आला बघ काउ……….घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट…………च्या हौशीसाठी केला सगळा थाट .

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने…………च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

स्टुलावर स्टूल बत्तीस स्टूल,….. एकदम ब्युटीफूल

काही शब्द येतात ओठातून……..चं नाव येतं मात्र हृदयातून.

जन्म दिला मातेने पालन केले…………….च्या पित्याने गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी, पेढे, नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास, झाली माझी लाडकी राणी खास.

जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली
मला… प्रेमपुतळी

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, म्हणते मधूर गाणी.

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, …………माझी जडली प्रिती

देवळाला खरी शोभा कळसा ने येते…………..मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, साथीने आदर्श संसार करीन.

चंद्र आहे रोहिणीचा सोबती,……… माझी जीवन साथी.

कोरा कागज काळी शाई………ला रोज देवळात जाण्याची घाई

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,……..चे रूप आहे अत्यंत देखणे

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले……..नी दिली मला दोन गोड मुले.

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा……चे नावसर्व जयहिंद म्हणा.

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी………आयुष्यभर सोबत राहो जोडी.

भाजित भाजी मेथिची……..माझ्या प्रितीची.

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा……….च नाव आहे लाख रुपये तोळा.

Marathi Ukhane For Female

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, ची माझ्या हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे माझ्या ओठी यावे. चे नाव

हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,……..च्या जीवनात सदैव मिळो शांती.

जाईजुईचा वेल पत्ररला दाट, बरोबर बान्धलि…………जिवनाचि गाठ

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,………..चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला.

बंगलौर. म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ. … बोट नको चाउस. घास घालतो

आंब्यात आंबा हापुस आंबा, चे नाव घेतो तुम्हि थोड थांबा.

कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,……… च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

आणि मधाची गोडी फुलांचा सुगंध,… मुळे कळला मला, जीवनाचा आनंद

आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, माझी गृहमंत्री. झाली आज

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी जीवनात मला आहे गोडी. च्या

नाव घ्या, नाव घ्या, नावात काय? तर माझी ऐश्वर्या राय. ला म्हटलं तू

खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड, रूपात नाही कुठेच खोड च्या

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, संसाराचे नंदनवन. मुळे झाले

देवळाला खरी शोभा कळसा ने येते गृहसौख्य दुणावते.

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, झालो मी बेभान. च्या नादाने

इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला, नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, झालो मी बेभान. च्या नादाने

नाव घे, नाव घे, आग्रह करू नका,….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने, च्या

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, घास भरवतो वरणभात तूपाचा. ला

दही चक्का तुप, … आवडते मला खुप.

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने…. च्या

काही शब्द येतात ओठातून, हृदयातून. चं नाव येतं मात्र

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने…. च्या

एरवी सारखा बडबडतो, उडतो जसा फुटाना, नाव घ्यायला आठवत नाही उखाणा.

पुरणपोळीत तुप असावे साजुक, आमच्या फार नाजुक. आहेत

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,.. चे रुप आहे अत्यंत देखणे.

कोरा कागज काळी शाई, ला रोज देवळात जाण्याची घाई.

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नावसर्व जयहिंद म्हणा.

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, … च्या रूपाने झालो मी बेभान

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी जीवनात मला आहे गोडी…. च्या

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी म्हणते मधुर गाणी.

नाव घे, नाव घे, आग्रह करू नका,….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, झालो मी बेभान…. च्या नादाने

.च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,….ला पाहून, पडली माझी विकेट !

सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे.

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

नाव घे, नाव घे, आग्रह करू नका,….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे …. चे नाव माझ्या ओठी यावे.

अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.

खूप सारा स्ट्रगल.. स्ट्रगल नंतर नोकरीस्ट्रगल आता थांबला.. मिळाली मला छानशी छोकरी..

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी म्हणते मधुर गाणी.

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, म्हणते मधूर गाणी.

भाजित भाजी मेथिची, …. माझ्या प्रितीची.

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,

बंगलौर. म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ. … बोट नको चाउस. घास घालतो

हा दिवस आहे आमच्या करिता खास, …..ला देतो गुलाब जामुन चा घास.

आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, … चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,

उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार, आंघोळ कर…., नाहीतर लोकं होतील पसार

पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,….चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले

असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते, पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते….. सारखी

एरवी सारखा बडबडतो, उडतो जसा फुटाना, नाव घ्यायला आठवत नाही उखाणा.

पुरणपोळीत तुप असावे साजुक, आमच्या फार नाजुक. आहेत

कोरा कागज काळी शाई, ला रोज देवळात जाण्याची घाई.

नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल, सौंदर्याचे पडली मला भूल

विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,… मुळे झाले संसाराचे नंदनवन.

चंद्र आहे रोहिणीचा सोबती,……… माझी जीवन साथी

घर असावं नेहमी क्लीन अँड नेट, सिम्पल अँड स्वीट…. आहे माझी

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती…. माझ्या जीवनाची साराथी

तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, … क्वीन. आहे माझी ब्युटी. चे नाव

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, घेतो……..च्या घरात

आता आपण या लेखाच्या शेवटी आलो आहोत, आपण marathi ukhane for male आणि marathi ukhane for female वाचले. उखाणे ही महाराष्ट्रीय परंपरा आहे, खास कार्यक्रमात आणि उत्सवात हे उखाणे घ्यायचे. या ब्लॉगमध्ये अधिक मराठी marathi ukhane for male आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये Modern Marathi Ukhane For Male, Comedy Marathi Ukhane For Male., Best Marathi Ukhane for Male वाचले.

Treading

More Posts