300+ Best Marathi Ukhane Male and Female
marathi Ukhane – या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण Marathi Ukhane Male आणि Ukhane Marathi for Female पाहणार आहोत . उखाणे घेणे ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन परंपरा आहे, या आलेख मध्ये लग्नसमारंभासाठी, गृहप्रवेश, साखरपुडा व विशेष कार्यक्रमासाठी मराठी उखाणे आहेत, तसेच Modern Marathi Ukhane for Female पण उपलब्ध आहेत.
Marathi Ukhane
Marathi Ukhane Male

हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
हो नाही म्हणता म्हणता
लग्नाला संमती दिली
आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने
.. .. .. .. माझी झाली.

कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद .

काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.

वड्यात वडा बटाटावडा,
… मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.

फुलासंगे मातीस सुवास लागे, नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला
राखी बांधुन करते भावाची आरती, ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती.
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप . मिळाली आहे मला अनुरूप
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा,…… चे नाव घेतो …..रावान् चा पठ्ठा.
उमाचा महादेव आणि सितेचा राम .. .. ..
आलि जीवनी आता आयुषयभर आराम .
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव ………….. आणि
पाठिशि राहोत हिच माझि मनिषा.
उगवला रवी, मावळली रजनी
चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!
जगाला सुवास देत उमळली कळी
भाग्यने लाभली मला … प्रेमपुतळी.
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
.चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ….. सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
. .. .. .. सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या.
चंद्र आहे चांदणीचा सांगती आहे माझी जीवन साथी
ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि सुखि थेवा गजानना — चि जोडि .
अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण
झाला अनमोल ग्रंथ गीता,
..चे नाव घेऊन येते मी आता.
वर्षाकाठचे महिने बारा,
….या नावात सामवलाय आनंद सारा.
श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
….. च्या पुढे कर माझ्हे जुळती.
भाजीत भाजी मेथीची,
……… माझ्या प्रितीची.
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा … घास घालतो वरण-भात तूपाचा.
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
… सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
अंतरिचे गीत उमटले, शतजन्मीचे नाते जुळले,
….सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).
भाजित भाजि पालक,
…माझि मालकिन अन् मि मालक !
गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
…. चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
….. चे नाव घेते असु द्या लक्षात.
संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर’
……. आहेत प्रेमाचा आगर.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला
लावलि घंटी, ……….. माझी बबली आणि मी तिचा बंटी.
ईश्वराचा, जेव्हा मन मोकळे झाले ………चे,
तेव्हा पुष्पहाराने स्वागत केले…….. चे.
अमुआ कि डाली पर बोले कोयलीया ….. के संग बिते सारी उमरिया.
हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
— नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.
जाईजुईचा वेल पस्ररला दाट
… बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ.
चंद्र आहे चांदणीचा सांगती आहे .. .. .. माझी जीवन साथी.
रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणी, ……….. चे नाव घेता येते डोळ्यात पाणी..
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ……… गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
जीवनात मिळाला मनासारखा साथी माझ्या संसार रथावर …. सारथी .
दही, साखर, तुप
… मला आवडते खुप.
5 +4 इज इक्वल टु नाइन
….. इज माइन.
संतांच्या अभंगात आहे ‘अम्रतवाणी ..म्हणते मधूर गाणी.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा … .. .. च नाव आहे लाख रुपये तोळा.
Ukhane Marathi for Female
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून. रावांची मी सौभाग्यवती झाले.
बारिक मणी घरभर पसरले, – साठि माहेर विसरले.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. … रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
गाव माझे कोल्हापुर, भारतात मशहुर कोल्हापुरमध्ये असतो महालक्श्मिच गजर
गावठी गुलाबाला सुगंधी सुवास, …..ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास.
श्रावणात पडतात सरीवर सरी — रावांचे नाव घेते —- हि बावरी.
प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण — रावांचे नाव घेवुन सोडले कंकण.
श्रावण महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती, ….चे नाव घेते ते आहेत माझे प्रेमऴपती.
शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन, …रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.
अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रूप, रुपसारखा जोडा .चे नाव घेते वाट माझी सोडा.
प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण — रावांचे नाव घेवुन सोडले कंकण.
प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे, …रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.
सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन, …रावाचे नाव घेते … ची सुन.
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास . रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास.
हरतालिकेनंतर येते गणेशचतुर्थी, आहेत …………..फार निस्वार्थी.
सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन, …रावाचे नाव घेते … ची सुन.
अबोलिच्या फुलाचा गंध काहि कळेना —चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना.
हिवाळ्यात् वाजते थंडी, उन्हाळ्यात् लागते उन, …रावांचे नाव घेते….ची सुन.
अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रूप, रुपसारखा जोडा ………..चे नाव घेते वाट माझी सोडा.
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि
माहेर .रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत
नाही भाट,…….. राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो ………ची जोडी
वर्षाकाठचे महिने बारा,
…. या नावात सामवलाय आनंद सारा.
आज आहे श्रावणी पोळा,
…..च्या जीवावर शृंगार केले सोळा.
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरूची मावशी
……. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
….. आहेत माझे पूर्व संचित.
ग. दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी
गायिले….. करिता मी पुणे पाहीले.
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
……नाव घ्यायला सुरवात केली आजपासून.
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.
भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हालला
श्रीकृष्णाचा,……चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा
मंथरेमूळे घडले रामायण,
चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
……नाव घ्यायला सुरवात केली आजपासून.
काचेच्या बशित बदामचा हलवा
…..रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव….. ची जोडी.
पुरनपोलि वरण साजुक तूप भातात
–च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात.
श्रावणात बरसतात धुंद जलधारा,
…..च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.
अबोलिच्या फुलाचा गंध काहि कळेना —चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना.
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ……… ची जोडी.
श्रावणात बरसतात धुंद जलधारा,
…..च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.
भाजीत भाजी मेथीची,
………माझ्या प्रितीची.
आज आहे श्रावणी पोळा,…………….
च्या जीवावर शृंगार केले सोळा.
थोरातांच्या दुधावर येते जाड साय,
ना जन्म देणरी धन्य ती माय.
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा.
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
…. हाच माझा खरा दगिना.
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….. च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले.
पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
कपात दुध दुधावर साय
च नाव घेते —- ची माय.
फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
… सह चालले सातपावलांवरी.
सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.
काचेच्या बशित बदामचा हलवा
…..रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.
श्रावण जलधारांनी शांत होते धरती, च्या पुढे कर माझ्हे जुळती.
श्रीकृष्णाने भगवतगीतेतून जगाला केला उपदेश
.. नी माझ्या जीवनात केला २७ मे ला प्रवेश.
भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान
अर्थ …. रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ.
वाल्मिकी ऋषीने रचले रामायण, चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.
लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
….च्या जीवावर कर्ते मी मजा.
उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,.. चे घेते मी नाव.
नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती, ची झाले आज मी सौभाग्यवती.
चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती
…रावाच नाव घेते …च्या राती.
बाळराजांची चाहुल दरवळला परिसर,
च्या सहवासात माझे जीवन होईल सफल.
श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता . माझे राम तर मी त्यांची सीता
सासू लावेल आई सारखी माया सासरे ठेवतील आशिर्वादाचा हात
सोबत सन्सार करण्यासाठी येवु द्या ना मला घरात.
धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते
सोन्याच्या अंगठीवर नागाची खुन, . रावांचे नाव घेते … ची सुन
नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वान्चा,… रावांचे नाव असते ओठांवर पण प्रश्न असतो
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक.
सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ घालू कशी,
पायात पैंजण चालू कशी,
बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
. सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
अत्तराचा सुगंध दरवऴला चहुकडे
…रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडॅ
कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले
सारथी,.. आहेत फार निस्वार्थी
संभाषण ओठावरती लाजण्यात राहुनी गेले, …च्या नयनांनी नकळत सारे घडले.
संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले, चे आज मी जीवनसाथी झाले.
अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण
झाला अनमोल ग्रंथ गीता,
..चे नाव घेऊन येते मी आता.
जेजुरीचा खन्डोबा तुळजापुरची भवानी
….रावाची आहे मी अर्धागीनी
फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली
प्रीती, …..ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती.
जशी आकाशात चंद्राची कोर …… पती मिळायला
माझे नशीब थोर.
नवरातत्रीनंतर येतोय दसरा,
….. चा चेहरा नेहमी असतो हसरा.
लेक, झाली सून ..
.चे नाव घेते ग्रुह्प्रवेश करुन.
देवघरात ठेवतो नंदादिप समाधानाचा
च नाव घेते आशिर्वाद मागते अखंड सौभाग्याचा.
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
चे नाव घेते सत्यनारायणापुढे
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
.. रावानं मि देते. श्रिखंड चा घास.
नांदा सौख्यभरे दिला संगळ्यांनी आशीर्वाद , ..चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.
घास घ्यायला तयार आहे
लेक .. आ करते तु दुरुन फेक
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
नाव घ्यायला आग्रह कशाला.
संतांच्या वाणीत आहे ‘सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी’,
….आहेत माझे कुंकूवाचे धनी.
राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि —चे नाव घेते सर्व आहेत साक्षि.
सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
…. चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.
मानवाने करु नये कुणाचा हेवा,
प्रकाशराव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा.
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो ………बोट नको चाउस.
Modern Marathi Ukhane for Female
साडीत साडी परागची साडी…
.. बाबानी दिली मारुतीची गाडी
दही, साखर, तुप
…राव माला आवडतात खुप.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
……… च नाव आहे लाख रुपये तोळा.
चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा, — रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.
आंब्यात आंबा हापुस आंबा
चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.
बंगलौर. म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो ………बोट नको चाउस.
पुणे तेथे नाही काही उणे,
गेले गावाला तर घर होते सुणेसुणे.
ग. दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी
गायिले .. करिता मी पुणे पाहीले.
वड्यात वडा बटाटावडा,
.. रावांनी मारला खडा
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
एक होति चिऊ, एक होता काऊ, .. ना घास भरवला तर मि काय खाऊ.
पाव शेर रवा पाव शेर खवा
…चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
आत्तापर्यंत या ब्लॉग पोस्ट मध्ये पाहिलेले मराठी उखाणे आवडले तर नक्की whatsapp, instagram व Facebook वर शेअर करा तसेच या आर्टिकल ला आपल्या फॅमिली व फ्रेंड्स मध्ये शेअर करा.
Keywords : suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार,सुविचार मराठी छोटे,marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे,ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane,उखाणा मराठी ,Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short ,marathi suvichar , good morning, birthday wishes in marathi, happy birthday wishes in marathi. Marathi quotes