300+ Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi – या लेखात मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जवळपास 300+ पेक्षाही अधिक Birthday Wishes उपलब्ध करून दिले आहेत.

वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो, कारण आयुष्य हे वाहत्या नदीसारखे असते आणि त्यात एक खास दिवस असतो ज्याचा अर्थ आपला जन्म दिवस असतो. त्या दिवशी प्रत्येकजण आनंदी असतो आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा एक सुंदर संदेश पाठवला पाहिजे, ज्यामुळे त्यांचा वाढदिवस अधिक खास होईल

Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

Copied
happy birthday wishes in marathi text

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी
शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Copied
happy birthday papa wishes in marathi

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Copied
happy birthday wishes for friend in marathi

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Copied
happy birthday wishes in marathi for friend

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!

Copied
happy birthday wishes for husband in marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Copied
happy birthday wishes in marathi for husband

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक

Copied
happy birthday wishes in marathi for brother

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied
happy birthday husband wishes in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!! अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.

Copied
happy birthday sister wishes in marathi

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Copied
happy birthday wishes text in marathi

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.

Copied
happy birthday  wishes in marathi for daughter

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

Copied
happy birthday  wishes in marathi for dad

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

Copied
happy birthday  mother wishes in marathi

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Copied
birthday wishes

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Copied
marathi birthday wishes

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

Copied
मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

Copied

happy birthday wishes in marathi text

यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

Copied

संकल्प असावेत नवे तुझे. मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे. ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Copied

सूर्यासारखी तेजस्वी हो. चंद्रासारखी शीतल हो. फुलासारखी मोहक हो. कुबेरासारखी धनवान हो. माता सरस्वती सारखी विव्दान हो. श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Copied

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !

Copied

ईश्वराकडे प्रार्थना करते की तुझे येणारे आयुष्य सुगंधित फुलांसारखे सुगंधित राहो तुझे कर्तृत्व सूर्यापेक्षा ही तेजस्वी असो आणि तुला दीर्घायुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Copied

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा. तुला समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Copied

पार्ट्य करा, ख,प्या
नाच,गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Copied

पार्त्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर 700 वेळा येवो…! आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो. माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

happy birthday papa wishes in marathi

या लेखात आपण happy birthday wishes in marathi for Papa वाचणार आहोत.

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अशीच आनंदाची आणि सुखाची जावो. माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Copied

मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद बाबा.
जगातील सर्वोत्तम बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

माझे सर्वात मोठे समर्थक असल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही सुपर काका मला आशा आहे की आहात, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळो…!! वाढदिवसाच्या शुभेच्छा काका.

Copied

म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण वडिलांपेक्षा कमी नाही, तुम्हाला आमचेही सुख मिळो हीच प्रार्थना…!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय डिअर अंकल !

Copied

happy birthday wishes in marathi for wife

या लेखात आपण happy birthday wishes in marathi for Wife वाचणार आहोत.

तू आनंदाची गुरुकिल्ली आहेस तु माझ्या हृदयाची राणी आहे, तुझ्यामुळे घर सुखी आहे, तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Copied

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर राज्य करणाऱ्या माझ्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Copied

माझे आयुष्य रंगीबेरंगी करणाऱ्या माझ्या प्रियेसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह.

Copied

माझे आयुष्य आनंदाने भरलेल्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे जान.

Copied

माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  तुझ्याशिवाय माझे आयुष्य काही नाही !! आज मी कृतज्ञ आहे !! ज्या देवाने तुला माझ्यासाठी माझ्या आयुष्यात आणले. Happy Birthday Bayko

Copied

मी तुला एक गोष्ट सांगतो, तू माझी पत्नी नाहीस, तू माझी जान आहेस माझा दिवस, माझी रात्र तुझ्याबरोबर, सर्व तू माझ्या संपूर्ण आयुष्याचा अभिमान आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.

Copied

happy birthday wishes in marathi for friend

या लेखात आपण happy birthday wishes in marathi for Friend वाचणार आहोत.

भाऊ तू, मित्रही तू, माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू, तू माझे आयुष्य आनंदाने परमेश्वराने प्रत्येक जन्मात भरलेस, तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना करतो. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Copied

उगवता सुरज तुम्हाला आशीर्वाद देवो, उमलत्या फुलांचा सुगंध आम्ही काय देणार तुम्हाला, देवो, देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो ! वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.

Copied

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. हैप्पी बर्थडे मित्रा.

Copied

नूर मध्ये तू नूर कोहिनूर आहेस, आनंदाचा भास आहेस, तू माझा प्रिय भाऊ आहेस. भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Copied

वाढदिवसचा हा दिवस पुन्हा पुन्हा येवो, प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देवो, आणि आमच्या हृदयातुन प्रार्थना करतो तुम्ही हजारो वर्षे जगो. भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Copied

माझा सर्वात प्रिय भाऊ, माझ्या भावा, प्रत्येक क्षणी आनंदी राहा परमेश्वराला प्रार्थना हा आनंद रहावा. असाच भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Copied

happy birthday wishes in marathi for son

या लेखात आपण happy birthday wishes in marathi for son वाचणार आहोत.

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Copied

माझ्या आयुष्याला पूर्णत्व तुझ्यामुळे आलंय अशा सुंदर मुलाची आई असल्याचा मला अभिमान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा

Copied

प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Copied

जगातील सर्वोत्तम पुत्र, जगातील सर्वात शहाणा मुलगा, जगातील सर्वात देखण्या मुलाला, आई आणि बाबांकडून, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

Copied

वर्षाच्या सुरुवातीला देवाने माझ्या आयुष्यात एक छोटा राजकुमार पाठवला आणि तेव्हापासून माझे आयुष्य सुंदर झालंय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!

Copied

मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतोस तो प्रत्येक क्षण माझा खास होतो तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा

Copied

प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Copied

माझी प्रार्थना आहे परमेश्वर नेहमी तुझे रक्षण करो तुला दीर्घायुष्य लाभो. तुझ्या आईकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Copied

तू आनंदी असलास की मलाही खूप आनंद होतो त्यामुळे नेहमी आनंदी राहा तुझ्या आई कडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Copied

आज तो खास दिवस आहे ज्या दिवशी तुझ्या छोट्या पावलांनी आमच्या जीवनात प्रवेश केलास आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलास बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Copied

ज्या दिवसापासून तू आमच्या आयुष्यात आलास तेव्हापासून तुझा आनंद हाच माझ्या आयुष्याचा उद्देश बनला आणि तुझ्या हसण्यामुळे मी जिवंत आहे. माझ्या राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Copied

आमच्यासाठी जग म्हणजे तू आमचं आयुष्य आणि सर्वस्व म्हणजे फक्त तू वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा

Copied

बाळा तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे तुला येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Copied

तुझ्यापाशी फक्त सुंदर बोलणेच नाही तर एक सुंदर मन देखील आहेवाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकुमारा.

Copied

 येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.. मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

Copied

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज सुद्धा वाढदिवस आहे तुला उदंड आयुष्य लाभो यशस्वी हो तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Copied

पुत्र म्हणजे राजकुमार ज्यांना देव स्वर्गातून पाठवतो. माझ्याकडे सुद्धा असाच सुंदर राजपुत्र आहे माझ्या राजकुमारा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Copied

बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही हा संदेश मनःपूर्वक पाठविला आहे
तू आनंदी असलास की मलाही खूप आनंद होतो त्यामुळे नेहमी आनंदी राहा तुझ्या आई कडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Copied

प्रिय… तुझी एक गोष्ट छान आहे आम्हाला तुझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे तुझ्या असण्याचा अभिमान आहे वाडिलांसाठी मान, शान व सन्मान आहे माझ्या बाळाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा.

Copied

तूझा हसरा चेहरा पाहून आम्हाला जो आनंद वाटतो तो इतर कुणालाही जाणवत नाही. तु आमच्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

माझ्या मुलांचं सुंदर हसणं दिवस अधिक सुंदर बनवते. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा

Copied

आमच्या आयुष्यात दररोज प्रेम आणि आनंद आणणाऱ्या खास राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या सोबत आहे. माझ्या मुला, तुला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.

Copied

प्रिय बाळा येणाऱ्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरू दे एवढेच आशीर्वाद तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Copied

तुझ्या सुंदर चेहऱ्यासारखं तुझं येणारे आयुष्यही खूप सुंदर असावे तुला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

Copied

आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू आमच्या जीवनाची प्रीत आहेस तू तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही जेव्हा मी तुझे बालपणीचे फोटो पाहतो तू लहानाचा मोठा कधी झालास हे कळलेच नाही बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Copied

माझ्या प्रिय बाळा तुला हसताना पाहून माझे आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

तू माझ्या जीवनातील कधीही न संपणारा सुगंध आहेस आणि कधीही न संपणारे प्रेम आहेस तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तुझ्या प्रिय आई कडून तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि आयुष्यात भरभराट देवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

Copied

बेटा, आम्ही तुला आज आणि भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो.
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Copied

उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व. मला आशा आहे की तुमचा वाढदिवस छान होता. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Copied

प्रत्येक पालकाला हवा असलेला मुलगा तू आहेस. आणि आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतो की तू आमचा राजकुमार आहेस तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Copied

या लेखात Happy Birthday Wishes in Marathi आधीच वाचले आहे. Happy Birthday Wishes in Marathi एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आनंदी करू शकतात. कृपया हे Happy Birthday Wishes in Marathi तुमच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यातील मित्रांना शेअर करा तसेच Happy Birthday Wishes in Marathi इन्स्टाग्राम whatsapp आणि x वर शेअर करा.

In this blog you can also see suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार,सुविचार मराठी छोटे,marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे,ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane,उखाणा मराठी ,Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short ,marathi suvichar , good morning

Treading

More Posts