200+ Best Ukhane in Marathi for Male & Female

ukhane in marathi for male – या लेखात आपण 200+ हून अधिक मराठी उखाणे पाहणार आहोत . या ठिकाणी आपण महिला व पुरूषांसाठी मराठी उखाणे पाहणार आहोत. मराठी उखाणे ही एक महाराष्ट्राची एक परंपरा आहे ज्याला आपण नाव घेणे किंवा उखाणे असे म्हणतो. आपल्याला हे उखाणे एखाद्या समारंभ, साखरपुडा, लग्न किंवा सत्यनारायणाच्या ठिकाणी घेवू शकत.

Marathi Ukhane

ukhane in marathi for male

marathi ukhane for male romantic

सितेसारखे चारत्र, रंभेसारखे रूप …… मिळाली आहे मला अनुरूप

funny ukhane in marathi for male

आम्रवृक्षाच्या छायेत कााकळा करते कुजन सौ….. सोबत करतो मी लक्ष्मापुजन

marathi ukhane for male funny

नाशिकची द्राक्ष, नागपूरची सत्रा ……झाली आज माझी गृहमत्री

ukhane marathi for male

रंभा मेनका स्वगलाकाच्या अप्सरा चा पायगुण शकुनी खरा

ukhane in marathi for male

दुवाचा जुड़ा वाहतो गजाननाला सौ….. सारखी पत्त्रा मिळाली आनंद झाला मला

marathi ukhane for male

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्याता माझी आण सौ….. ची अखंड राहो पाता

ukhane marathi for male funny

बकुळ फुलांचा सदा पडे अंगणी सौ .. .. .. आहे माझी अर्धांगिनी !!

comedy ukhane marathi for male

ससाररूपी सागरात पातपत्राचा नौका ……चे नाव घेतो सवजण ऐका

गाण्याच्या सुराला तबल्याचा साथ सौ…. ने दिला मला प्रेमाचा साथ

चदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा सौ…..चा आणि माझा जन्माजन्माचा जोडा

भाजीत भाजी मेथीची, …… माझ्या प्रितीची

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास मि देतो ला श्रखद चा धास…….

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकोनेष्ठ प्रेम, ….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

दवाच्या दव्हार्यात फुलांना प्रथम स्थान सौ….. ने दिला मला पतिराजांचा मान

ससारातल्या संकटांची नाहा पवा आता साथ आहे माझ्याबराबर …… कांता

सताच्या वाणीत आहे ‘सोनियाच्या खाणी, …. आहेत माझे कुंकूयाचे धनी

ही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून राणी च नाव येत मात्र थेट हृदयातून

अधश्रद्धचा पाश करा त्रियाचा नाश सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठा खास

चादीच्या वाटीत दही भाताचा काला सौ….चे नाव घेता पहीला आरंभ केला

जानेश्वराच्या प्रतिभने डोळे दिपले जगा, … सहससारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीवोदाचे

विवाह म्हणजे सुरुवात एका नवजीवनाची, चे .. .. .. .. नाव घेऊन जाणीव ठेवीन कर्तव्याची

दवाबन्दुच्या थवान चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात स….. च्या संग

इयजा भाषेत चहाला म्हणतात टा सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फा

जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा

पुरणपोळीत सुप असावे ताज अन् साजुक, ….. आहेत आमचे फार नाजुक.

दुधाचे केले दहि, दह्याचे कैसे ताक, ताकाचा केला मठ्ठा,… चे नाव घेतो रावान् चा पठ्ठा

गहमालय पवतात बफाच्या राशी सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशा

लागलाय श्रावण कते मी महादेवाची महोभावे पुजा, ….. च्या जीवावर कले भी मजा.

ukhane in marathi for Female

romantic ukhane in marathi for female

सत्ताच वाडमय म्हणज सारस्वताचा सागर … आहत प्रमाचा आगर

funny ukhane in marathi for female

सागातलल्या कामात मा सदव राहान दक्ष, …..ना भरवीले गोड घास, तुम्हा भरा साक्षा

marathi ukhane for female funny

सताच्या अभगात आह ‘अमूतवाणा ..म्हणत मधूर गाणा

modern marathi ukhane for female

लक्ष लक्ष दिव्यासारख उजळत राहत एकनिष्ठ प्रेम, ….चा माझ्या हृदयात कोरला गेला एकमेव फ्रेम.

ukhane marathi for female

करत होते वेणीफणी समोर होता आईना गणपतरावांनी मारली मिठी, पण मी त्यात मावेना

marathi ukhane for female

जाईच्या वेलाला आलाय बहार, ……ना घातला २७ फेब्रुवाराला हार

traditional ukhane in marathi for female

अंगावरच्या शलाराला बाधुना त्याचा शला, …च नाव घण्यास आज शुभारंभ केला

निळे पाणी, निळे डोगर, हिरव हिरव रान, ….. चे नाव घउन राखता सवाचा मान

नाव घ्या नाव घ्या सगळ झाल गोळा
…..च नाव आह लाख रुपय तोळा

मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली श्रीखडाचा घास भरवताना मला चावली

दैनदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्व रामरावासह मी करीन काहीतरी दिव्यत्व

जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनी मुन, चे नाव घेते ची सुन…..

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल च नाव घेतों तुमच्यासाठी स्पेशल

दोन जीवाचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी, …..चे नाव घेते घेती तुमच्या आग्रहासाठी

वर्षाकाठच मोहन बारा, ….या नावात सामवलाय आनंद सारा.

श्राकृष्णाने भगवतगीतातून जगाला केला उपदेश ..ना माझ्या जीवनात केला २७ मे ला प्रवेश

कॅप्युटरला असते फ्लॉपी डिस्क हिच्याशी लग्न करून मी घेतलीय मोठी रिस्क

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घड्यले च नाव ध्यायला अडवले

समुद्राच्या कठावर मऊ मऊ वाळू गणपतराव दिसतात साधे, पण आतून एक्दम चालू

शब्दावाचुना कळल सार शब्दाच्याहा पलीकडल, ….. च्या प्राप्तान मम भाग्य उदयाला आल

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट गणपतराव एक्दम खेकसले, फारच बाई तिरसट

फुलासंगे मातीस सुवास लागे, … माझ जन्माजान्मच धागे.

जुइच्या बलावर लागला सुगचा नाजुक फुल, ….ना दिला मला दान गोड मुल.

द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणा पान …चे नाव घेते राखते तुमचा मान

5+4 इज इक्वल टु नाइन
इज माइन

साठ्यानचा बीस्कीट, बेडेकरंचा मसाला.. .. .. .. . .. .. नाव घ्यायला आग्रह कशाला

कामाचा सुरवात हात श्रागणशापासुन ……..नाव घेयला सुरवात केली आजपासून

कुष्णाच्या वासरीचा राधेला लागला प्यास .. .. .. .. देती मी लाडवाचा घास

नाशिकचे द्राक्ष, गोव्याचे काजू …. च नाव घ्यायला मी कशाला लाजु

चिवड्यात घालतात खाग्ररयाच काप — रावां समवेत ओलांडते माप

मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा .. .. . .. . . चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा

गात गांविदात श्रीकृष्णाने बळीला राधेता रास, चे नाव घेते सुनमुख प्रसगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती .. .. . . चे नाव घेती लग्नाच्या राती

दही , साखर, तुप
…राव माला आवडतात खुप

बंगलौर म्हसूर.. उटा म्हणशाल तिथ जाऊ. घास घालतो बोट नको चाउस………

अगावरच्या शेलारीला बाधुनी त्याचा शेला, ….चे नाव घेण्यास आज शुभारंभ कला

वषीकाठचे महिने बारा, ….या नावात सामवलाय आनंद सारा

भल्या पहाट करावी देवाची पुजा …च्या जीवावर करत जा मजा

माझ्या पाल्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून .. . . . . . .. . . .. . रावाची भी सोभाग्यवती झाले

उखाणा घेउन भौगर्निच्या सुप्तगुणाना मिळती वाव, आज आहे मगळागौरीचे घेते मी .. . . . . . . . . नाव

गृहप्रवेश करताना साठविले मायेचे मोती भरभर, ….. च्या हातात हात देउन झाले भी निर्भर

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा….. नी लावला गुलाबांचा मळा

आच्यात आबा हापुस आबा .. .. . च नाव घेते तुम्ही थोड थांबा

वड्यात वडा बटाटावडा, … मारला खडा म्हणून जमला आमचा जाडा.

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले भी सात फेरे,
…. नि माझे जन्मोजन्मिचे धागे,

लग्नाच्या पंक्तित घेतला उखाणा खास आणि गणपतरावाच्या घशात अडकला घास

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणती हास, ना भरवते मी श्रीखण्डपुरीचा घास

चदनासारखे झिजून करावी सेवा, … म्हणतात करु नकों कधी हेवा

मुतीकाराने घडवली सुदर मूर्ती विलासरावाची वाढली सर्वदूर कीर्ती

तडजोड हा मत्र आहे दोन पिढ्‌याना जोडणारा पूल …ना आवडते गावठी गुलाबाचे फुल

मंथरेमूळे घडले रामायण, ….. चे नाथ घेते आज आहे सत्यनारायण

श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रावणी सोमवार, ….. सह कले मी हरिद्वार कारण आहेत दिलदार.

झुळूझुळू वाहे वारा मंद मंद चाले हाड़ी आयुष्यभर सोबत राहो .. .. .. ची जोडी

थोराताच्या दुधावर येते जाड साय, …….ना जन्म देणारी धन्य ती माय

पत्रावळवर पत्रावळ, पत्रावळीवर होला वान्ग्याची फोड .. .. .. हसतात गोड

हड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात … बसले दारात मी जाऊ कशी घरात

घराच्या पुढे अगष्ण अगणात सजलाय बोगनवेल, प्रवेश करते गृहलक्ष्मी, वाजवून च्या घराची वेल

मानवाने करु नये कुणाचा हेवा, प्रकाशराव म्हणतात करावी सर्वांची निस्वाथीने सेवा…

एक तीळ सातजण खाई, ……ना जन्म देणारी धन्य ती आहे.

हिमालय पर्वतावर बर्फाचे गोळे .. .. .. चे नाव घेते सत्यनारायणापुढे

हा नाहा म्हणता म्हणता लग्नाला समता दिला हा नाहा म्हणता म्हणता लग्नाला समता दिला आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीन माझा झाला

शब्दावाचुनी कळले सारे शब्दाच्याही पलीकडले, ….. च्या प्रातीने मम भाग्य उदयाला आहे

पाव शेर रवा पाव शेर खवा
…चे नाव घेतो हजार रुपये ठेवा.

संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती देया सुखी ठेव ची जोडी

आता घास घतला त्याला वगळाच हाता गाडा, ….ना घास भरवता त्यातलाच चव थोडा

श्रावण जलधाराना शात हात धरता, ….. च्या पुढ कर माझ्ह जुळता

कुंकु लावत ठसठशीत, हळद लावत किचित, ….. आहेत माझे पूर्व सोचत

साडात साडा परागचा साडा… अमुकरावाना बाबाना दिला मारुताचा गाडा

अजुनाला श्राकृष्णान केलल्या उपदशातून निमाण झाला अनमाेल यथ गाता ..चे नाव घेऊन येते मी आता

ukhane in marathi comedy

समुद्राच्या कठावर मऊ मऊ वाळू गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालु

शिडीवर शिडी बत्तीस शिडी गणपतराव ओढतात बीडी न मी लावते काडी

कलर पिक्चर पाहिला नाव त्याचे सायको फाल्गुनरावांचे नाव घेते गणपतरावांची बायको

जीवन आहे एक अनमोल ठेवा, ……. आणतात नेहमी सुकामेचा.

काही शब्द येतात ओठातून काहाी येतात गळ्यातून .. .. .. च नाव येत मात्र थेट हृदयातून

गणपतरावांशी केले लग्न,
गोव्यावरून आणले कजु
गणपतरावांच्या थोबाडात वाजवायला मी कशाला लाजु,

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी कुणाकुणाचे नाव घेऊ?

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू लग्नच झाले नाही तर नाव कसे घेवू

कर्दळीच्या वनात चंडोलपक्षी लपला
.. .. .. .. शी लग्न करून .. .. .. जन्माचा धुपला

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय गणपतराव अजून आले नाहीत, पिऊन पडले की

एक होती चिऊ एक होती कऊ गणपतरावांचं नाव घेते, डोकं नक खाऊ

तळ्यातल्या चिखलात लाल कमळ ऊमलले गणपतराव खड्ड्यात पडले, त्यांना दुसऱ्याने काढले

गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास

करत होते वेणीफणी समोर होता आईना गणपतरावांनी मारली मिठी, पण मी त्यात मावेना

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे .. .. .. .. .. . . .. घास भरवते मरतुकड्‌या, थोबाड कर इकडे

बागेमध्ये असतात गुलाबाच्या कठ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानातल्या फठ्या

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट गणपतराव एक्दम खेकसले, फारच बाई तिरसट

रेशमी सदऱ्याला प्लॅस्टिकचे बक्कल गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल

आजघर माजघर माजघराला नाही दार गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार

कुत्र्यात कुत्रं अल्सेशियन कुत्रं गणपतरावांनी बांधले गळ्यात मंगळसुत्र

विड्याच्या पानात पावशेर कात गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ

हिरवा शालू नेसुणी येतो श्रावण महिला, …. हाच माझा खरा दगिना.

आता आयुष्याची वाट संपात संप कामगाराचा संप गणपतरावांच्या हातात ढेकणांचा पंप

पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जनी सोडल्या तिघीजणी नी झालो तकीचा धनी

निळे निळे डोंगर आणी हिरवे हिरवे रान
गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदीरापान

वेरळची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी, ….. नी आणलीये सुगंधी वेणी,

गणपतीच्या देवळात शंकराची आरती गणपतराव गेले वरती नी मी राहिले खालती

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका

एक आहे चौबू एक आहे काऊच .. .. .. .. नाव घेतो डोक नका खाऊ.

वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला

या लेखात ukhane in marathi for male, ukhane in marathi for male & Female आपण पहिले , उखाणे घेण्याची वेळ आपल्यावर कधीपण येवू शकते, वरील ukhane in marathi for male आपण किंवा ukhane in marathi for male & Female लग्न समारंभमध्ये घेवू शकतात. जर ukhane in marathi for male आवडले असतील तर नक्की कमेन्ट करा, तसेच ukhane in marathi for male व ukhane in marathi for male and Female ला व्हॉटसॲप ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर करा.

in this blog you can also see suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,

marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार,सुविचार मराठी छोटे,marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे,

ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane,उखाणा मराठी ,Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short ,marathi suvichar , good morning, Life Marathi Suvichar Short, Good Morning Marathi Suvichar Short, one Line marathi Suvichar Short. Motivational Suvichar in Hindi, Hindi Suvichar on Life, Motivational Hindi Suvichar, Ukhane in Marathi for Male, Ukhane in Marathi for Female, Funny Ukhane in Marathi for Male and female, Birthday Wishes in Marathi

Treading

More Posts