1000+ Best Motivational Suvichar in Marathi

Motivational Suviichar in Marathi

Motivational Suvichar in Marathi – या लेखात आपण 1000+ अधिक प्रेरणादायी मराठी सुविचार संग्रह पाहणार आहोत. हे सुविचार तुम्हाला जीवनात प्रेरणा देतील आणि तुम्हाला नैराशातून बाहेर आणण्यास मदत करती.

Life Marathi Suvichar

suvichar marathi

भव्य विचार हा सुगंधासारखा आहे

marathi suvichar

जिंकण्याची मजा तेव्हाच येते…. जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत
असतात….

success marathi suvichar

कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.

suvichar in marathi

परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा.

life marathi suvichar

कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो

good morning marathi suvichar

ध्येयाचा ध्यास लाभला, म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

good morning suvichar marathi

अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात

inspirational marathi suvichar

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

marathi suvichar images

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

good morning image marathi suvichar

जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

good night marathi suvichar

मेणबत्ती प्रमाणे स्वतः जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वतःला धन्य मानीन.

suvichar marathi good morning

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आड

good morning marathi suvichar

तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.

good morning suvichar marathi

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल… आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल.

motivational suvichar in marathi

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

motivational quotes in marathi

प्राप्तिच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.

 द्वेषाला सहानुभुतीने व निष्कपटतेने जिंका. 

प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात

Motivational Suvichar In Marathi

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वतः प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहेछ मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस जो गुरुला वंदन करत नाहीं त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वरनिश्वयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहेछ मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाहील तो स्वतःहून शिकतो

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

शहाणा मनुष्य स्वतःच्या उत्पन्नाप्रमाणेच स्वतःचे जीवन जगतो.

माणसाने आपल्या आयुष्यात सुर्खदुःख मानापमान स्फूर्तीनिंदा लाभ हानी प्रिर्यअप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

आनंदी मत सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार

शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे. हसा खेळा पण शिस्त पाळा

सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड. 

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे. 

मानापमानाच्या पलिकडे जगणं शिका.

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

जो स्वतः उत्तम वागू शकतो तोच उपदेश करु शकतो. दीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.

वैराने पैर वाढेल परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका पायदळी चुरगळलेली फुले चुरगळणाऱ्या पायाला आपला सुगंध अर्पण करतात खऱ्या क्षमेचेही कार्य हेच आहे.

मन ओळखणायांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे नेतो कृतीमुळेच सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.

जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्‌याला दुःख का येतं कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती क्षमता त्यांच्याजवळ असते

ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावळेपणाचे भय असते म्हणूनच कोणत्याही कामात उतावळेपणा करु नकाल संयम पाळा, जानाशिवाय भक्ती आंधळी आहे.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.

केल्याविण सांगो नये आपला पराक्रम

काळ हे दुःखावरील सर्वात मोठे औषध आहे अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.

 विचार बदलाल आयुष्य बदलेल. 

बिनर्मितीची इथली शाळी लाखो इथले गुरु। झाडे वेली पशुपाखरे यांची संगत धरु ॥ 

माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो

माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं.

मी माझ्‌यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ

चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंतःकरणात चंद्राची शीतलता हवी. जे अंतःकरणातून येते तेच अंतःकरणाला जाऊन भिडते

माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं.

झाले गेले विसरुनि जावे… पुढे पुढे चालावे. जीवनगाणे गातच राहावे.

भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..

Inspirational Marathi Suvichar

कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.

सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.

निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.

एकच नियम पाळा कोणताही नियम तोडू नका.

प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते. 

चांगले तेवढे घ्याल वाईट फेकून द्या

लक्ष्मी सत्पुरुषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ठ करा व स्वतःचे भविष्य घडवा.

अजज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे तेवढेच मोठे जानदीप लावा सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.

कीर्ती ही सावलीप्रमाणे सदगुणांबरोबर वावरत असते.

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.

अर्धवट जानी म्हणजे दुःखाचा धनी

समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे एकी होय.

स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.

प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान.

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय. तलवार ही शुरांची नव्हे भीतीची निशाणी आहे

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज रहा

आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.

माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रीय बनतो.

लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी.

इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.

उच्चरावरुन विद्वत्ता आवाजावरून नम्रता व वर्तनावरुन शील समजते

जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार ॐ लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.

नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा. शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.

आघात करायचा पण रक्त काढायचे नाहील जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाहीष्ट विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाहील सुविचार असावे लागतात. जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

जो मूळ सोडून फायांचा शोध घेतो तो भरकटतोजो मूळ सोडून फायांचा शोध घेतो तो भरकटतो

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात त्याची खपली काढू नये. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते. सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते. 

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्यांचे बीद. चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित

आजेला सामर्थ्य यायला आधी सेवा करावी लागते

श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा

जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

जीवनाचे सोने होईल अशी खटपट करा.

जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.

दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो.

विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.

जीवनातला अंधःकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य.

आदर्श गृहिणी ही शेकडो गुरुंहून श्रेष्ठ आहे. 

अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा

ज्योतीचं म्हत्त्व पावित्र्य अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळत.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.

संकटं तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत ते मिळवावे लागतात.

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको. 

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.

 क्रोध माणसाला पशू बनवतो.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय मौन

अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

अतिपरिचयाने अवाजा होते.

वैयक्तिक तृष्णेला अंत नसतो.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय मौन

तिरस्कार पापाचा करा पापी माणसाचा नको

अंथरूण बघून पाय पसरा

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा

माणसाचे चरित्र्य आरशात दिसत नसते.

हात उगारण्यासाठी नसतात उभारण्यासाठी असतात.

मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

जीभ जिंकणारा जग जिंकतो.

तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते.

स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना. 

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

उद्योगी माणूस कधीच निर्धनम नसतो.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. 

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो.

माणासाला माणसाजवळ आणणे हीच खरी प्रगती. 

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला

अंथरूण बघून पाय पसरावेत.

इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात.

अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

जानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.

मुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही. 

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते.

जो आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नमतेने राहील त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येतेल पण त्यासाठी संयम असावा लागतो

अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे. कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.

घडून गेलेल्या गोष्टीकडे गवताच्या पात्यावरुन घोंगड्‌याने काम भागत घटनांना विचारांचे चारित्र्याचा ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा, वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

खरी प्रीति ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते. कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतंल त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. 

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरूरी असते.

सुविचारांचा वर्ग करा दया क्षमा शांती परमार्थ यांचे समीकरण
सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही. त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहूह्न दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती साधेपणात फार मोठे सौंदर्य असते. 

चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो

आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वार्याबरोबर आपोआप पसरत जातो.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा. 

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. 

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. 

उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.

घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.

आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. 

 काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते. माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.

श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. 

अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.

आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते.
आशा ही उत्साहाची जननी आहे.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.

 परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.

आयुष्यात प्रेम कारा तु पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नकाल वाटू शकलात तर आपला आनंद वाटा

जगी सर्व सुखी असा कोन आहे विचारी मना तुच शोधूनी पाहे.

अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.

संकटं तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

खपनी काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो

प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही.

आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं करणं सांगत नाही.

मनाविरुध्द गोष्ट म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरुध्द पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. 

सानेगुरुजीचे वाड्‌मय म्हणजे संस्काराचा झरा ! उगीच जिथे रुजत नाही तेथे बी पेरू नये.

आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.

ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी घोडचूक नाही.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

विवेक नष्ट झाला कि आचार भ्रष्ट होतात. आचारभ्रष्टाची किंमत जग दुष्टात करते.

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

सद्वंथांचे वाचन म्हणजे सदाचाराच्या मार्गाचे व उत्कर्षाचे साधन.

कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका

पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

 खोटी टीका करू नका नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शर्ती आत्मविश्वास.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.

जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.

संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.

क्रांती तलवारीने घडत नाही तत्वाने घडते.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.

जो गुरु असेल तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल तो गुरु नसेल.

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

वैभव त्यागात असते संचयात नाही

क्षणाक्षणाला दुसर्याला सांभाळत न्यावं लागतं.

बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. 

जीवन ही एक जबाबदारी आहे. 

संघर्षाशिवाय कधीच काहीच नवे निर्माण झाले नाही.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते

फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

आधी विचार कराल मग कृती करा.

अतिथी देवो भव ॥

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा !

आपल्यामुळे दुसर्याला दुःख होईल असे कधीही वागू नका.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा.

कलेची पारंबी माणसाला बळ देते.

कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

रडण्याने भविष्य बदलत नसते.

आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो

स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बनू नका.

जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते पहिला गुण म्हणजे मनात सवर्वांविषयी प्रेम पाहिजे.

खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.

स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवनकार्य समजा प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.

देशातीत्ल प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होत नाही किंवा ती जाणीव होऊनही

पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो तो आपोआप जिरु द्यावा लागतो.

मोठ्या लोकांचा मत्सर करु नकाल कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ॐ कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.

Short Marathi Suvichar

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.

श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.

स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.

मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.

खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.

सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.

श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते. थोड्या आनंदात गोडी असते.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

उषःकालाकडे जाण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे रात्र.

दुसर्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.

दोष काढ़ने सोपे पण ते सुधारणे अवघड आहे

जो बदलत नाही तो असमंजस असतो.

विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.

जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.

माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

संशयातून संशयच उत्पन्न होतो.

बनू शकलात तर कृतज्ञ बना कृतघ्न नको.

जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.

दुःख गरुडाच्या पावलाने येतं आणि मुर्गीच्या पावलांनी जातं. 

श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.

एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते

धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते

स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.

जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.

माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.

लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच

यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.

आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.

मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.

विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.

Short Life Suvichar Marathi

सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.

जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.

कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.

चकाकते ते सर्व सोन नसते.

मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.

संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.

ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.

संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.

रिकामे डोके शैतानाचे घर असते.

खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.

शहाण्याला शब्दांचा मार.

खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.

चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.

चरित्र हाच खरा इतिहास असतो.

स्वरुप देणे हे वाडमयाचे कार्य आहे.

चारित्र्य म्हणजे नियती.

हृदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.

बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.

अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.

बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.

दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.

प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते.

दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित

शिक्षेपेक्षा क्षमेनेच कार्यभाग साधता येतो.

वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.

महान माणसांची माने साधी असतात.

अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.

थोर काय अगर सामान्य काय ॐ प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.

दुःख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.

भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.

कोणतीही विद्या ज्ञान कधीच वाया जात नाही

गैरसमज कधीही मनात ठेवू नये. त्याचे निराकरण करावे.

कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.

मैत्री म्हणजे समानता.

आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप.

परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द पांगळे असते.

हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे स्वतःची विक्री केल्यासारखे आहे.

संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फ़ार मोठा आनंद असतो.

संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागर्तस्वतःलाही आणि इतरांनाही.

आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही

परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.

सत्तेपूढे शहाणपण चालत नाही.

सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.

लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं.

 जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दुःख कसे कळणार.

श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते

नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही

परिस्थितीच्या अधीन होऊ नका परिस्थितीवर मात करा.

उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे. तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे

पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय

जबाबदारी पडली कि ती शिकवतेच

दुसत्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका

निसर्ग हाच खरा कायदा.

वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो

संयम हेच खरे औषध

पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते

प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःच असतो

द्या हा खरोखरच दैवी गुण आहे

इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.

या जगात एकच जात आहें माणूस आणि धर्मही एकर्च माणूसकी

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे

कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही

दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच

तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.

उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.

“कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.

माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.

पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.

सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.

आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.

सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.

सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.

घाबरटाला सारेच अशक्य असते

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. 

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते

अहंकारापेक्षा नमतेचे मोल महान आहे.

न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे. 

जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो.

पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.

श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात.

शरीर पाण्यामुळे मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

या हृदयीचे त्या हृदयी देता येते तोच खरा शिक्षक.

भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो

लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते

मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.

श्रम संपले म्हणजे आनंद होतो.

आपण श्रद्धेवर जगत असतो.

सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.

उठा आणि संघर्ष करा !

सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.

प्रेमाने जग जिंकता येते

त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे

आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.

गरज ही ज्ञानाची जननी आहे.

हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.

कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ॥

चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो. 

शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.

ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर.

विचार कराण्यासाठी वेळ द्या.

ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.

सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे. पवित्र असावे पण पतित होऊ नये.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

प्रयत्न हाच देव !

चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत ते मिळवावे लागतात.

विद्या विनयेत शोभते.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

 भूतकाळासाठी रडन्यापेक्षा वर्तमानकाळाशी लडा

मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून प्रिय वाटते.

अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा.

निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे.

माता, पिता, गुरु, आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.

माता ही प्रेमाची सरिता आहे.

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

प्रायश्चितासारखी दूसरी शिक्षा नाही.

आयुष्यात प्रेम कारा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. 

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो

आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच. 

सत ह्यचागंलेह कडे नेते ते सत्य.

सगळी नाती स्वार्थाभोवती गुंफलेली असतात.

सत ह्यचागंलेह कडे नेते ते सत्य.

कत्लेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

टीका करणाऱ्या शत्रुपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते. दुःख हे बैलाचा सुध्दा कोकिळेसारखा गायला लावतं

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. जे घाई‌घाईने वर चढू पाहतात ते कोसळतात

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे वाचन मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

स्वातंत्र्य म्हणजे संयमल स्वैराचार नव्हे.

मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. 

त्याग करावा पण ताठा नसावा. स्वाभिमान असावा पण गर्व नसावा. आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा. स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.

सौंदर्य सुस्वभाव यांची बेरीज करा मैत्रीतून मत्सर वजा करा प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा परमनिंदेचा लघुत्तम कादा

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.

मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात… ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडच्या पाय वाटासारखे.

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.

आपण या लेखात आता पर्यन्त 1000+ अधिक motivational suvichar in marathi पाहिले, ये मराठी सुविचार संग्रह महान इतिहासकार, महान संत यांनी लिहिले आहे. आशा करतो motivational suvichar in marathi तुम्हाला आवडले असतील. motivational suvichar in marathi ला व्हाटसप्प फेसबूक व इतर ठिकाणी शेअर करा.

Keywords : suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार,सुविचार मराठी छोटे,marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे,ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane,उखाणा मराठी ,Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short ,marathi suvichar , good morning, motivational suvichar in marathi, Birthday Wishes In Marathi , wishes In Marathi .

Treading

More Posts