100+ Best Motivational Marathi Suvichar

Marathi Suvichar

नमस्कार वाचकहो suvicharkatta.com या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला मराठी साहित्यातील चांगले विचार देईन. marathi suvichar हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि मनःशांती आणण्यासाठी चांगले विचार खूप महत्वाचे आहेत. मराठी साहित्यातील [ Marathi Suvichar ] अनेक दिग्गज लेखक-कवींनी विचारांचे महत्त्व सांगितले आहे.

चांगले विचार आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि जीवनातील अडचणींना तोंड देण्याचे बळ देतात. संत तुकारामांचे “उठा आणि पुढे जा” हे ज्ञान आपल्याला प्रत्येक दिवस नव्या जोमाने जगण्याची प्रेरणा देते. ज्यांच्या धकाधकीच्या जीवनात आणि दिनचर्येत विचारशीलतेची गरज वाढली आहे. या जमान्यात सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार करणे खूप सोपे झाले आहे.

100+ Marathi Suvichar

marathi suvichar

पायदळी चुरलेली फुले चुरणाऱ्या पायऱ्यांना आपला सुवास अर्पण करतात.

दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करावयास शिकतो तो खरा सुशिक्षित.

उपेचे मधुर हास्य पहावयाचे असेल, तर रात्रीचा काळोख पहाण्याची तयारी ठेवा.

marathi suvichar

मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दंवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ होय.

मनाचा मोठेपणा हीच खरी श्रीमंती.

हिरादेखील पैलू पाडल्याशिवाय चमकत नाही.

marathi suvichar

दुष्मनाची तलवार जितकी मजबूत, तितकीच आपली ढाल मजबूत असली पाहिजे.

संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.

शरीर, मन, बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण.

marathi suvichar

महान त्यागानेच महान कार्य होऊ शकतात.

माणूस स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता असतो.

 ज्ञानाने श्रेष्ठत्व व मनाचे कर्तृत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक असते.

प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास.

marathi suvichar

अंतःकरणाची सुंदरता सुंदर विचारांतून प्रगट होते.

जो सर्वांत कमी चुका करतो तो सर्वांत श्रेष्ठ सेनापती असतो.

सत्य झाकले जाईल, पण मालवले कधीच जाणार नाही

आपल्याला एकमेकांवर प्रेम करता आले तरच आपल्याला धर्माचा खरा अर्थ समजला असे म्हणता येईल.

marathi suvichar

 घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

जुन्यांपासून बोध घ्या, नव्यांचा शोध घ्या.

जुन्यांपासून बोध घ्या, नव्यांचा शोध घ्या.

जर तुला या जगात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला विसर आणि काम कर.

marathi suvichar

ध्येयाचा ध्यास लाभला, म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही

दुष्मनाची तलवार जितकी मजबूत, तितकीच आपली ढाल मजबूत असली पाहिजे.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले। स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहात नसते.

marathi suvichar

भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात
आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम
आहे.

लीनता पाहिजे पण लाचारी नको.

अनुभव हा सर्वांत मोठा शिक्षक आहे.

माणसाला व्यसन लागते ते स्वतःचं दुःख विसरण्यासाठी, पण ती दोघेही त्याला सोडून जात
नाहीत.

marathi suvichar

द्रव्याने भरलेल्या तिजोरीपेक्षा दयेने भरलेल्या हृदयाची किंमत अधिक असते.

ज्ञानी मनुष्य ह्या विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो

एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिक्षित होते.

चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता व सेवाभाव ही खऱ्या बालवीरांची चतुःसूत्री आहे.

संयम हा सोन्याचा लगाम आहे, त्याने पशूचा मनुष्य आणि मनुष्याचा देव बनतो.

marathi suvichar

इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली की, सफलता मिळणारच

जातीने कोणी श्रेष्ठ नसून गुणांनीच श्रेष्ठ ठरत

कृती चटका लावणारी हवी, देणारी नको
श्रद्धेच्या कसोटीला उत्तरल्याखेरीज ईश्वर कदीच पावत नाही.

marathi suvichar

जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे, एक ध्यास आणि दुसरी अभ्यास.

शिक्षण हे पणतीने पणती पेटविण्यासारखे आहे.

आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.

समग्र मानवजातीविषयी प्रेम आणि उदारता हीच खऱ्या धार्मिकतेची कसोटी होय.

marathi suvichar

अविरत उद्योग हा शांती समाधानाचा अखंड झराच होय।

हाती घेतलेले काम तडीस नेणे, हेच सज्जनांचे ब्रीद होय.

प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही.

जो आपल्या पार्टीमागे टीका न करता, आपल्या तोंडावर टीका करतो तोच खरा मित्र !

समाधान हीच कलेची कसोटी होय.

marathi suvichar

आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.

संकटास हिरिरीने तोंड देणे याचेच नाव धैर्य !

आळस हा सर्व सद्गुणांना झाकून टाकणारा गंज आहे.

विद्यार्थी हा विद्यद्येवर चरणारा राजहंस पक्षी आहे.

Marathi Suvichar

सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.

माणसाचे मन हे परमेश्वराला जागेपणी पडलेले एक स्वप्न होय.

उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे लोक ते प्राप्त करून विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर बनतील.

काम करताना आपले कपडे भरतील अशी ज्याला
भिती वाटते, तो गरिबांचे राज्य कसे निर्माण करणार !

समोर अंधार असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.

marathi suvichar

समोर अंधार असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.

आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

माता जे शिक्षण देते ते सर्वश्रेष्ठ असते.

Motivation Marathi Suvichar

Suvichar Marathi

कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो.

माता ही प्रेमाची सरिता आहे.

माता, पिता, गुरू आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.

निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे.

प्रगती हे जीवनाचे ध्येय असले, तरी गती हा त्याचा आत्मा आहे.

मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून प्रिय वाटते.

जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा.

मरणाचे सतत स्मरण असावे.

Marathi Suvichar

 महत्त्वाकांक्षेशिवाय माणूस म्हणजे शिडाशिवाय जहाज.

दुसऱ्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.

तुम्हांला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

सौंदर्य हे वस्तूत नसून ते पहाणाऱ्यांच्या दृष्टीत असते.

अविरत उद्योगधंदा शांती समाधानका अखंड निर्झर है।

द्वेषाला द्वेषाने उत्तर द्याल, तर द्वेष कधीच संपणार नाही.

रागाला जिंकण्याचा एकच उपाय, तो म्हणजे मौन.

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव.

राष्ट्राचा विचार करा व कामास लागा, नुसत्या आहार विहारासाठी मानव-जन्म नाही.

Marathi Suvichar

चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता व सेवाभाव ही खऱ्या बालवीरांची चतुःसूत्री आहे.

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

कविता हे सर्व ज्ञानपुष्पांचे अत्तर आहे.

तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्याला वाटाल, तेवढाच किंबहुना जास्त आनंद तुम्हांला प्राप्त होत असतो.

मी नरकात सुद्धा चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन, कारण त्यांच्यामध्ये नरकाचेही स्वर्गात रूपांतर करण्याची शक्ती आहे.

जीवन फुलपाखरासारखे असू द्या, पण ध्येय मधमाशीसारखे ठेवा.

मन माणसाला कसे वागावे हे शिकवीत असते.

इतिहासाचे आणि अनुभवांचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.

marathi suvichar

गरज ही शोधाची जननी आहे.

ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

गरज ही ज्ञानाची जननी आहे.

विद्या विनयेन शोभते.

शिक्षण हे व्यक्तिविकासाचे प्रभावी साधन आहे.

प्रेमाने जग जिंकता येते.

दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.

प्रयत्न हाच देव !

Marathi Suvichar

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.

एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिक्षित होते.

देश हा देव असे माझा ।

पशुपक्षीसुद्धा कृतज्ञता व प्रेम दाखवितात मग माणसाने
किती थोरपणाने वागले पाहिजे बरे ?

ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.

स्त्री पुरुषांमध्ये निवड नसावी। गुणे आदरावी सर्वकाळ

मेणबत्ती प्रमाणे स्वतः जळून दुसऱ्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वतःला धन्य मानीन.

आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी
झगडावे लागले यावरून ठरवावे.

आम्ही आमच्या [ Marathi Suvichar ] मराठी सुविचार द्वारे दररोज एक चांगला विचार वाचून आणि शेअर करून इतरांना प्रेरित करू शकतो. आपल्या मनातील विचार शुद्ध असतील तरच जीवनात यशाची शक्यता वाढते. तुम्हाला हे विचार आवडतील अशी आशा आहे. एक छोटासा विचार शहाण्या मनाला चालना देऊ शकतो आणि माणसाला त्रास देऊ शकतो. 

in this blog we can see suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी, चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे, ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane, उखाणा मराठी , Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short , marathi suvichar , good morning.

Treading

More Posts