101+ Best Marathi Ukhane For Female  

marathi ukhane for female

या लेखात आपण स्त्रियांसाठी नवीनतम आणि सर्वोत्तम मराठी उखाणे वाचणार आहोत, लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. आणि या क्षणी घेतलेली उखाणे ती आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे या ब्लॉगमध्ये आपण विवाहसोहळा, सत्यनारायण महापूजा, डोहाळे जेवण किंवा इतर कोणत्याही विशेष कार्यक्रमासारख्या विशेष कार्यक्रमात नवरी साठी उखाणे marathi ukhane for female, marathi ukhane पाहू शकतो.

Marathi Ukhane For Female 

Marathi Ukhane For Female   

सोन्याच्ये दागिने सोनाराने बनविले………..रावाचे नाव घेण्यासाठी तुम्हि सर्वानि अडविले.

सुखद वाटले हिवाळ्यातले ऊन, ………… रावाचे नाव घेते…………. ची सुन.

काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुनरावान्च ……………….. नाव घेते सर्वान्चा मान राखुन.

Marathi Ukhane For Female  

जाईजुईचा वेल पसरला दाट…….. बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ

महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन्…….. नाव घेते सर्वांच मान राखुन.

मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,…चे नाव घेते…. चि बालिका.

हंसराज पंक्षी दिसतात हौशी,…………….नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

Marathi Ukhane For Female  

एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती अशीच राहु दे माझी व……..रावांची प्रेम ज्योती.

संतांच्या अभंगात आहे ‘अमूतवाणी…………म्हणते मधूर गाणी.

प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा……….नी लाड्डु खावा एक सोबत सगळा.

आता घास वेगळीच होती गोडी……… ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी.

Marathi Ukhane For Female  

कोणत्याही रुढी परंपरेत आहे वि‌द्यानाचे धागेदोरे,…….. सह घेलले मी सप्तपदीचे फेरे.

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,………. च्या सोबत झाले आताच माझे लग्न.

प्रथमभेट ती नजरांची दोन धुवांच्या मिलनाची……..मुळे त्रुप्त (धुंद) जाहले, अंतरी फुले फुलली प्रीतीची.

नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती………. ची झाले आज मी सॉभाग्यवती.

संसाराच्या सारीपटावर पडले सॉभाग्याचे पान………..चा राहो चोहीकडे मान.

चिमुकल्या ओढ्‌याची झाली विशाल नदी………. च्या बरोबर केली सप्तपदी.

चिमुकल्या ओढ्‌याची झाली विशाल नदी……….. च्या बरोबर केली सप्तपदी.

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,……… ची व माझी जडली प्रिती.

नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणीतुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ….. च्या अंगणी.

चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती……… रावाच नाव घेते……..च्या राती.

गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मैदी……….चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

अधिकमासात आईने दिली चांदिची परात, सखींनो २७ फेब्रुवारीला……….ची आली होती हत्तीवरुन वरात.

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी……….चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी.

उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव, आज आहे मंगळागौरी………. चे घेते भी नाव.

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर………….च्या हातात हात देउन झाले मी निर्भर.

माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून…………रावांची मी सॉभाग्यवती झाले.

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे………….ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.

मंथरेमूळे घडले रामायण,………चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रृंगार……….आहे माझे प्रेमळ भरतार.

मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती………….वाढी सर्वदूर किर्ती.

जाईच्या वेलीला आलाय बहार….……… ना घातला २७ फेब्रुवारीला हार.

थोरातांच्या दुधावर येते जाड सायना जन्म देणरी धन्य ती माय.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,…….. आहेत आमचे फार नाजुक.

कपाळावर लावले कुंकू लाल लाल……….. च्या जीवावर आहे मालीमाल.

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाने जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मड्डा,………चे नाव घेतो…… रावान् चा पठ्ठा.

भाजीत भाजी मेथीची……….. माझ्या प्रितीची.

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा……… च्या जीवावर कर्ते मी मजा.

कुंकु लावत ठसठशीत, हळ्द लावते किंचित,……….. आहेत माझे पूर्व संचित.

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले…………चं नाव घ्यायला अडवले.

अर्जुनाच्या रथाचे त्रिकुश्न करतो सारथ्य च्या ससारात होइल सर्वाचे आदरतिथ्य.

श्रावणात पडतात सरीवर सरीरावांचे ………….घेते हि बावरी.

तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले आणि नाथा मी तुजीच जाहले.

कळी हसेल फुल उमलेल, मोहरून येईल सुगन्ध……………च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास ला भरविले जिलेबिचा घास.

लग्नात्त लागतात हार आणी तुरे……..च्या नाव घेण्याचा आगृह आता पुरे.

एक होति चिऊ, एक होता काऊ…………..ना घास भरवला तर मि काय खाऊ?

हिरव्या शालुला जरिचे काठचे …………….घेते, सोडा माझी वाट.

वाकडी तिकडी बाभुळ तिच्यावर बसला होला, सखा पाटिल मेला म्हह्मणुन तुका पाटिल केला.

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास.चे …………….. घ्यायला आजपासुन करते सुरवात.

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ मुळेच माझ्या जीवनाला अर्थ.

बंगलौर म्हैसूर, उटी म्हणशील तिथे जाऊ. घास घालतो. बोट नको चाउस.

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप रावां समवेत ओलांडते माप.

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा……….च नाव आहे लाख रुपये तोळा.

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू …………..चे नाव घ्यायला मी कशाला लाजू.

तुळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवाल……………. रावान्चे नाव घेउन करते संसाराला सुरुवात.

काचेच्या बशित बदामचा हलवा……..रावाचे नाव घेते सासुबाईना बोलवा.

रुपसारखा जोडा, ………….चे नाव घेते वाट माझी सोडा.

अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप.

बन्सि कि धुन पे नाचती है गन्गन……..नम से बनि मैं सुहगन.

काव्य आनि कविता सागर आणि सरिता……..चे नाव घेते तुमच्या करिता

एक होति चिउ एक होता काउ …………….. रावान्चे नाव घेते डोके नका खाउ.

आंब्यात आंबा हापुस आंबा ………….. चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.

श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य……….आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळ्यांचे नेहमी आदरातिथ्य.

भाव तेथे शब्द, शब्द तेथे कविता………..चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता.

संतांचे वाडमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर………. आहेत प्रेमाचा आगर.

विवाहसोहळा, सत्यनारायण महापूजा, डोहाळे जेवण किंवा इतर कोणत्याही विशेष कार्यक्रमासारख्या विशेष कार्यक्रमात, एक परंपरा जी आपल्याला प्रामुख्याने आढळते ती म्हणजे उखाणे . जर नवीन जोडपे असेल तर त्यांना विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने नाव देण्याचे आवाहन केले जाते. आपल्या महाराष्ट्रात प्राचीन काळापासून नावे घेण्याची परंपरा चालत आलेली आहे. लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो.

मला आशा आहे की तुम्हाला हे वरील मराठी उखाणे महिलांसाठी [ marathi ukhane for female ] आवडतील. तुम्हाला काही कल्पना असल्यास कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, आणि हे सुंदर मराठी उखाणे [ marathi ukhane for female ] तुमच्या नवविवाहित नातेवाईकांना, मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना whatsapp, instagram किंवा x वर शेअर करा.

Visit Our Blog Suvicharkatta.com For More

आम्ही मराठी सुविचार, हिंदी सुविचार, प्रेरक कोट्स आणि मराठी उखाणे [ marathi ukhane for female ] सारखी सामग्री देखील पोस्ट करतो. ते ब्लॉग पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

This Marathi ukhane is a tradition of Maharashtra. Every newly married couple must take Marathi Ukhana, and the bride must take marathi ukhane ( marathi ukhane for female ). That’s why in this blog we have read almost 101+ Marathi ukhane for female and male. in the next blog we will try to make post on marathi ukhane for female and male. especially marathi ukhane for female.

in this blog we can also see suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status , marathi suvichar, suvichar marathi, मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male,marathi ukhane for male funny, marathi ukhane male, marathi ukhane for female romantic, marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband, मराठी उखाणे, ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane, उखाणा मराठी , Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short , marathi suvichar , good morning

Treading

More Posts