100+ Inspiring Life Marathi Suvichar

life marathi suvichar

life marathi suvichar – माझ्या ब्लॉग पोस्टमधील प्रत्येक वाक्य म्हणजे जीवनाचा अनुभव आणि संघर्ष आहे. किंवा चांगले विचार, तुम्हाला जीवनाच्या आजूबाजूच्या आणि विविध पैलूंचा अनुभव आधीच मिळतो, जो तुमच्या दृष्टिकोनाला नवीन दृश्ये देतो आणि तुमच्या प्रत्येक पावलाला नवी दिशा देतो. जीवन हा अनेक रंगांचा सुंदर विचार आहे.

Inspiring Life Marathi Suvichar

life marathi suvichar

सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे.

inspiring suvichar in marathi

बुद्धिमान मुले ही राष्ट्राची अत्यंत महत्त्वाची ठेव आहे.

suvichar on life

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.

marathi suvichar on life

जुना इतिहास घोकण्यापेक्षा, नवा इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे.

best marathi suvichar

कला म्हणजे परमेश्वराचे मंदिर आहे.

एकाग्रता ही यशाची पहिली पायरी आहे.

marathi suvichar for motivation

जीवनात सुस्वभावाला अधिक महत्त्व आहे.

Inspirational  suvichar in marathi

जीवन म्हणजे सुखाची शय्या नसून एक समरभूमी आहे.

motivational suvichar in marathi

◇सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही.

suvichar marathi motivational

आपल्या देशातील लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते तशी दुसऱ्या कोणत्याही देशांतील लोकांस वाटत नसेल.

daily use marathi suvichar

भाषण व वर्तन यांतील परस्पर विरोध हा आमच्या लोकांचा राष्ट्रीय दोष आहे

marathi suvichar on life

अनुभव शिकविणारं संकटाइतकं कोणतंही मोठं विद्यालय नाही

aaj ka suvichar

धर्माच्यानावाखाली आपापसांत फूट पाडू नका. धमपिक्षा माणसाचा जीव हा अधिक मोलाचा आहे.

suvichar

माणसाची खरी योग्यता त्याला त्याच्या बुद्धीमुळे प्राप्त झाली आहे.

inspirational quotes in marathi

माणूस प्रयत्नवादाने सर्व काही करू शकतो.

marathi motivational quotes

आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.

qoutes in marathi

शोषण हे आजच्या अराजक अंदाधुंदीचे मूळ कारण आहे.

success marathi suvichar

good morning image marathi suvichar

कधी कधी प्रवाहाविरुद्ध पोहत जाण्याचे धैर्य दाखविले पाहिजे.

धर्माच्यानावाखाली आपापसांत फूट पाडू नका. धमपिक्षा माणसाचा जीव हा अधिक मोलाचा आहे.

suvichar on life

विचारी मनुष्यास हे सहज समजते की प्रेम कोणाचे ताब्यात नसते.

मानवी जीवन नीतिनिरपेक्ष कधीच असू शकत नाही. त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.

मराठी सुविचार

सर्जनशील होण्यासाठी मानवी कृतींनी बुद्धिवादी विचाराचमार्गदर्शन घेतले पाहिजे.

स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे.

मराठीतील सुविचार

कटु अनुभव अगदीच वाया जाणार नाहीत.

समता, स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तिविकास होतो.

suvichar in marathi

माणसाने माणसाचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये.

स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिद्ध हक्क आहे.

Inspirational marathi quotes

 हळवेपणा बाजूला ठेवा. वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

नुसती इच्छा असून उपयोगी नाही तर दीर्घोद्योगी वृत्ती हवी.

marathi quotes

आपण सर्वश्रेष्ठाची निवड करू शकत नाही. सर्वश्रेष्ठ आपली निवड करतं.

चांगल्या गोष्टींचा मार्ग हा नेहमीच अरुंद असतो.

suvichar marathi

खेळातील आनंद हे शिक्षणाचे एक सामर्थ्यशाली असे साधन आहे.

मी उच्च कुलातील माझा शेजारी नीच कुळातील असा विचार कधीही मनात आणू नका

marathi suvichar image

उत्तमातले उत्तम जगाला दिल्याखेरीज मरण्यात काहीच अर्थ नाही.

जेव्हा आपली मने स्वतंत्र होतील तेव्हाच आपण कोणत्याही बंधनातून मुक्त होऊ. 

motivational marathi suvichar

कारणाशिवाय काहीही पडत नसते.

 कृती म्हणजे अस्तित्वाचा आरंभ.

मराठीतील Life marathi suvichar हे त्याच्या मूल्याचे प्रतीक आहे. हे विचार आपल्याला जीवनाच्या विविध पैलूंची खोली प्रकट करतात आणि आपल्या दैनंदिन अनुभवांना शब्द देतात. Life Marathi suvichar मधील प्रत्येक चांगला विचार हा जीवनाच्या महासागरातील एक मोती आहे.  जो आपल्याला जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी आत्मविश्वास, प्रेरणा आणि दिशा देतो.

Motivational Marathi Suvichar

good morning suvichar marathi

टीका करण्याचा अधिकार, तुम्हांला मदत करणाऱ्याला असतो.

मोती जशी शिंपल्याची निर्मिती तशी कला समाजाची निर्मिती, आणि कलेच्या बाहेर उभे राहणे म्हणजे समाजाच्या आत उभे राहणे.

सौंदर्य नुसते ओळखावयाचे नसते. ते निर्माण करता येते. सौंदर्यनिर्मिती म्हणजे कलाकृतीची निर्मिती.

प्रत्येक गोष्ट प्रवाही असते, ती सतत बदलत असते.

अचेतन स्मारकांपेक्षा कीर्तिरूपी उरणे चांगले.

अमर अशी एकच भूमी मानवाला असते. ती म्हणजे मातृभूमी.

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे हे जीवनरूपी शाळेतच शिकावे.

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

संपत्तीचा अमर्याद संचय करू नका

भीतीने घाबरून जाऊ नये, भयभीत मनुष्याजवळ भये शीघ्रतेने येत असतात.

सर्व लोकांनी उद्योग करून आळस दूर सारावा, म्हणजे त्याचे मन बेकायदेशीर गोष्टींकडे वळणार नाही.

बुद्धिवंतांनी इतरांचा तिरस्कार करू नये.

मोती जशी शिंपल्याची निर्मिती तशी कला समाजाची निर्मिती, आणि कलेच्या बाहेर उभे राहणे म्हणजे समाजाच्या आत उभे राहणे.

प्रत्येक गोष्ट प्रवाही असते, ती सतत बदलत असते.

marathi suvichar

निसर्गावर प्रभुत्व निसर्गाचे नियम पाळल्यानेच मिळेल.

मानवाजवळ श्रेष्ठ बुद्धी आहे, म्हणून इतर प्राण्यांपेक्षा त्याला गरजा अधिक जाणवतात.

माणसांत हक्काची भावना निर्माण झाल्याशिवाय कर्तव्याची भावना निर्माण होऊच शकणार नाही.

 दूरदृष्टीचा मनुष्य येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी सज्ज असतो.

जुलुमाखाली विव्हळणाऱ्यांचे अश्रू राजाचे राज्य बुडवतात.

निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.

स्वातंत्र्याचे पाणी स्त्रियांचे अंगात मुरल्याशिवाय त्यांची स्थिती कदापिही सुधारणे शक्य नाही.

जे मेलेले आहे त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण तेही मरणाकडे नेणारे असते.

बुद्धिवादाला व्यक्तिगत मर्यादा नाहीत.

मानवी जीवन नीतिनिरपेक्ष कधीच असू शकत नाही. त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.

प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे, त्याला मृत्यूच्या शासनाचे भय काय?

अन्यायाने वागून माणसाला वैभव लाभेल, दृष्टीला जे प्रिय वाटते त्याची प्राप्तीदेखील होईल. शत्रूनाही जिंकता येईल. पण मुळाशीच कीड लागून त्याचा नाश होईल

तुमच्या शत्रूला ओळखा व स्वतःची मर्यादा लक्षात ठेवा, यामुळे तुम्ही शंभर लढाया जिंकाल, आणि तुमच्या पदरी अपयश येणार नाही.

माणसाने आपल्याला योग्य दिसेल त्याप्रमाणे वागावे. अंधानुकरण माणसाला न शोभणारे आहे.

life marathi suvichar

मानवी जीवन हे नेहमी भावी अस्तित्वाच्या आशेने उजळले पाहिजे.

इथे कुणीही कमी प्रतीचा नाही. जन्माला आलेले सगळेच श्रेष्ठ आहेत.

उतू गेलेल्या दुधाबद्दल खंत करून काय उपयोग ?

 जुन्या जीर्णशीर्ण रूढी आज कशा चालतील ? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा येईल.

फार यातना सोसल्या की माणूस कडवट होतो आणि कडवटपणामुळे बौद्धिक समतोल बिघडतो.

घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे.

समानतेशिवाय मैत्री असू शकत नाही आणि एकजण सदैव दुसऱ्याच्या पायाशी बसतो आणि दुसरा नेहमी त्याला शिकवतो तेव्हा मैत्री असूच शकत नाही

भयावह अशा ज्या गोष्टी असतील त्यांना तोंड द्या. ठामपणे तोंड द्या. भीती, आपत्ती आणि अज्ञान यांच्याशी आपण लढा दिला तरच ती आपल्यापुढून नाहीशी होतील.

पैसे असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसांकडे आदराने पाहू नका. जगातली सर्व महान आणि प्रचंड कामे गरिबांनीच केली आहेत.

मनुष्यामध्ये जितके शहाणपण तितकाच मूर्खपणा आणि अज्ञान आहे यामुळे पन्नास लोकांस लुटून एक श्रीमंत होतो.

चालू परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या कोणत्याही अभ्यासाच्या विषयांची हेळसांड करू नये.

सर्व लोकांनी उद्योग करून आळस दूर सारावा, म्हणजे त्याचे मन बेकायदेशीर गोष्टींकडे वळणार नाही.

माणूस कितीही विद्वान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे.

तत्त्वाला अनुभवाने समजून घ्या व नंतर त्याचा स्वीकार करा

बुद्धिवंतांनी इतरांचा तिरस्कार करू नये.

good morning quotes  in marathi

शील आणि ज्ञान या दोहोंच्या संपूर्ण श्रेष्ठता प्राप्त होते.

साऱ्या मनुष्यजातीच्या सुखाकरिता स्वतःस अर्पण करणे याहून अधिक मोठे कार्य ते कोणते

लोकात फार मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता वसत आहे. ती फक्त दडपून टाकण्यात आली आहे. तिच्या आविष्काराला संधी दिली पाहिजे

 गुलामगिरी प्रथम सोडून द्या.

भीतीने घाबरून जाऊ नये, भयभीत मनुष्याजवळ भये शीघ्रतेने येत असतात.

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

संपत्तीचा अमर्याद संचय करू नका.

ज्याचा अनुभव आलेला आहे असे अनुमान स्वीकारावे.

प्रत्यक्षाच्या कसोटीला टिकेल ते अनुमान स्वीकारावे.

जग सामावून घेण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी माणसाला कलेची आवश्यकता आहे.

 राज्यामध्ये न्यायाधीश जास्त असणे म्हणजे राज्यात दुराचारी लोक जास्त असल्याचे चिन्ह आहे.

मोठा माणूस स्वतः मोठमोठी कामे करतो तसेच इतर माणसांना मोठी कामे करायला शिकवतो.

निसर्ग नियमबद्ध आहे. हे नियम आपले काम शिस्तबद्धपणे बजावीत असतात –

छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व ज्याला समजते तो शहाणा माणूस असतो.

विद्या ही अमर्याद आहे. कितीही घेतली तरी संपत नाही.

good morning quotes

स्वार्थरहित व खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

शब्दांत अत्रांचे सामर्थ्य आहे

 काम फत्ते व्हायचे ते हातांनी, बातांनी नव्हे.

लोकांच्या सोईकरिता अधिकारी वर्ग आहे

अधिकाऱ्यांच्या सोईकरिता ब्रह्मदेवाने लोकांस जन्माला घातले नाही.

मनात प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्याचे मन समजू शकत नाही.

माणसाने जीवनात प्रथम आपले ध्येय निश्चित करावे

उठा, जागे व्हा नि ध्येयपूर्तीवाचून थांबू नका.

लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

जाती-धर्माच्या भिंती ओलांडून पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य फक्त कलेत आहे.

आई माझा गुरू। आई कल्पतरू ।

विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते.

वादळाशी धैर्याने झुंजण्यात पुरुषार्थ आहे, जिवंतपणा आहे.

जगात यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे उद्योग.

स्वावलंबी, स्वाभिमानी बनून अन्यायाविरुद्ध लढा द्या.

Inspirational Marathi Sevichar

मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ आहे.

वैराने वैर ना होई कधी शांत। अवैरेची शांत होत असे ।।

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी

जुलमाने विचार मरत नाहीत, उलट ते सुदृढ होत राहतात.

जेवणात जसे मीठ तसेच जीवनात विनोद असावेत.

धैर्यवान लोक मशालीप्रमाणे असतात.

माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणाच फक्त राहतो.

कोणतीही कला रोपासारखी असते.

सुहास्य हा अलंकार आहे, तो कोणाच्याही मुखकमलावर शोभून दिसतो.

माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातला मोठा धर्म आहे.

जगण्यात, उमलण्याचा, गतिमानतेचा आनंद आहे

पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक आहे.

नुसती इच्छा असून उपयोगी नाही तर दीर्घोद्योगी वृत्ती हवी.

देशसेवेसाठी चंदनाप्रमाणे झिजणारा कीर्तिरूपाने अमर होतो.

अन्यायाशी तडजोड करणे हे महापाप आहे.

ऋण फेडण्यापेक्षा ऋण स्मरणे अधिक चांगले.

प्रत्येकाच्या आयुष्यात सूर्यप्रकाशाच्या किरणांप्रमाणे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन किंवा चांगले करण्याची संधी असते, त्या संधींचा वापर कसा करायचा हे तो ठरवायचा. कारण संधी संधी म्हणून एकदाच येते. तुम्हाला आनंदी जीवन जगायचे आहे की नाही हे तुम्ही ठरवा, आयुष्यात चढ-उतार येतच राहतात आणि मराठीतील Life Marathi suvichar तुम्हाला स्वतःला प्रेरित करण्यास आणि पुढे जाण्यास मदत करतात. मला हे Life Marathi suvichar आवडतात कारण ते तुम्हाला अधिक जगण्याची प्रेरणा देतील. चाला, आम्ही जीवनावर आधारित स्थिती ठेवण्यासाठी वापरतो.

महाराष्ट्राच्या माती अनेक समाजसेवक विचारवंत झाले या समाजसेवक विचारवंत त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला दिलेल्या अनमोल विचारांचा Life Marathi suvichar ठेवा आपणास पाहणार आहोत. जीवन जगत असताना जीवन आनंदी जगायचं असेल किंवा दुखी जगायचं असेल तर जीवनात नक्कीच उतार चढाव येत असतात आणि याच उतार चढावांना पार करण्यासाठी या मराठी सुविचार Life Marathi suvichar आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. या मराठी सुविचारांमध्ये Life Marathi suvichar अनेक थोर वसंत कवी यांचे विचार दिलेले आहेत हे विचार Life Marathi suvichar तुम्हाला नक्कीच नवीन जीवन जगण्यास पण आनंदी जीवन राहण्यास मदत करतील.

या ब्लॉग पोस्टमध्ये आपण Life Marathi suvichar पहिले आणि आमच्या अनेक अशा ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलेले आहे जे तुम्हाला खाली पाहायला मिळतील जर हा Life Marathi suvichar ब्लॉग पोस्ट तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिली किंवा मित्रांमध्ये नक्की शेअर करा व्हाट्सअप इंस्टाग्राम अथवा एकसारख्या सोशल मीडिया हँडल्स शेअर करून हे Life Marathi suvichar अनेक गरजू लोकांपर्यंत पोहोचवा जणांची खूप गरज आहे ज्यांना या मराठी ज्यांना या Life Marathi suvichar पासून प्रेरणा घेऊ शकतील व आपल्या जीवनाला एक नवीन वळण देऊ शकतील

मराठी सुविचार हा ज्ञानाचा Life Marathi suvichar हा नानांचा भंडार मराठी सुविचार हा ज्ञानाचा भंडार आहे मराठी सुविचार Life Marathi suvichar हा ज्ञानाचा भंडार आहे आणि हा योग्य त्या रीतीने वापरला गेलाच पाहिजे धन्यवा

in this blog we can also see us  suvichar , suvichar in hindi ( Suvichar Hindi) , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status , marathi suvichar, suvichar marathi, मराठी सुविचार,सुविचार मराठी, चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane, marathi ukhane for female, Suvichar Hindi

marathi ukhane for male, marathi ukhane for male funny, marathi ukhane male, marathi ukhane for female romantic, marathi ukhane for male, romantic, marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे, ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane, उखाणा मराठी , Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short , marathi suvichar , good morning, in this blog we can also see us  suvichar ,

suvichar in hindi ( Suvichar Hindi) , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status , marathi suvichar, suvichar marathi, मराठी सुविचार,सुविचार मराठी, चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane, marathi ukhane for female, Suvichar Hindi

Treading

More Posts