400+ Inspirational Marathi Suvichar | Chote Marathi Suvichar
या ब्लॉगमध्ये तुम्हाला 400+ हून अधिक Inspirational Marathi Suvichar संग्रह आणि Chote Marathi Suvichar वाचायला मिळतील. हे मराठी सुविचार वाचून तुम्ही तुमचे विचार समृद्ध करू शकता. चांगले विचार आपल्याला नेहमी सकारात्मक राहण्याचा सर्वोत्तम सल्ला देतात. ते जीवन विचारांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. Inspirational Marathi Suvichar माणसाला योग्य दिशा देतो.
Inspirational Marathi Suvichar
जी सौंदर्याला सजीव बनविते ती भीषणतेला निर्जीव बनविते तीच खरी कला होय.
आरोग्याची फळे देणारी व्यायाम ही एक अमृतवल्ली आहे.
आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे.
विज्ञानाची कास धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती अशक्य आहे
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
अंथरूण बघून पाय पसरा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
मूर्खाना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
बदलण्याची संथी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
न मागता देतो तोच खरा दानी.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे
परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह
Chote Suvichar Marathi
सहानुभूतीच्या हजार शब्दांपेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो.
क्रोध माणसाला पशू बनवतो.
आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
एकमेका साहय्य करू। अवघे धरू सुपंथ ॥
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुर्गीच्या पावलांनी
क्रांती तलवारीने घडत नाही, तत्वाने घडते.
जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
वैभव त्यागात असते, संचयात नाही.
खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरूध्द.
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती
सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
हसा, खेळा पण शिस्त पाळा.
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
शिक्षण हे साधन आहे, साध्य नव्हे.
तन्मयता नसेल तर, विद्वत्ता व्यर्थ आहे.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
Success Marathi Suvichar
जी सौंदर्याला सजीव बनविते ती भीषणतेला निर्जीव बनविते तीच खरी कला होय.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वतः झीजा आणि इतरांना गंध द्या
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं
ऐकावे जनाचे करावे मनाचे
आशा म्हणजे भावी जीवनाचा मुख्य आधार.
आत्मविश्वास हेच यशाचे रहस्य आहे.
‘एकी हेच बळ’ हे सुभाषित नाही तर तो जीवनाचा सिद्धान्त आहे.
कलात्मक आनंद हा जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद होय.
कोणतेही काम अवघड नाही, निष्ठापूर्वक कामाला लागा.
शूर व देशप्रेमी माणसे समाजाला प्रिय असतात.
आरोग्य हेच व्यक्तीचे खरेखुरे धन.
अज्ञानाशी लढायचे तर ज्ञानानेच लढता येईल.
विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे.
यशापयशापेक्षा कर्तव्य करणे अधिक महत्त्वाचे आहे.
जीवन किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही, जीवन कसे जगलात याला महत्त्व आहे.
एखाद्यावर केलेले प्रेम हे त्याच्यासाठी केलेल्या त्यागातून दिसत असते.
जी गोष्ट शस्त्राने होणार नाही ती कधीकधी एका मनमोकळ्या हास्याने होते.
स्वतः साठी जगलास तर मेलास ! दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास.
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे आणि कर्म अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञानभक्तीस अर्थ नाही
उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता व सातत्य यामुळेच कीर्ती व सद्भाग्य लाभते.
मित्र ढालीसारखा असला पाहिजे, सुखात तुमच्या मागे परंतु दुःखाच्या वेळी तो तुमच्या पुढे असला पाहिजे.
अहिंसा म्हणजे केवळ हिंसा न करणे नव्हे तर येशूने सांगितले त्याप्रमाणे ‘शत्रूवरही प्रेम करा, शेजाऱ्यांवर प्रेम करा, एकमेकांवर प्रेम करा.
आत्मविश्वास, आत्मनिर्भरता माणसाचे मानसिक सामर्थ्य वाढवितात.
मनुष्यजातीत एकाने दुसऱ्यास विनाकारण भ्रष्ट, अपशकुनी, अमंगल असे मानावे हे अत्यंत लज्जास्पद होय.
शब्दांचे सामर्थ्य फार मोठे आहे.; तसेच प्रकाशाचे तेज आहे.
आवाजावरून नम्रता, उच्चारावरून विद्वत्ता व वर्तनावरून शील समजते.
कृतज्ञतेसारखी जगात सुंदर गोष्ट नसते.
जेथे स्त्रियांचा आदर, गौरव होतो, तेथे देवतांनाही आवडीने राहावे असे वाटते.
माणसे जन्मास येतात, पण माणुसकी निर्माण करावी लागते.
कोणाशी शत्रुत्व करणे किंवा वैर करणे म्हणजे आपला विकास थांबवून ठेवणे.
वेदना जितकी सुंदर बोलते तितके सुख बोलत नाही.
Inspirational Marathi Suvichar हे ज्ञानाचा भंडार आहेच तरी जीवन जगण्याचा एक दुसरा होईल पण आहे जीवन जगत असताना आपण अनेक अडथळांचा सामना करत असतो आणि आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नसते की यांना पार कसे करावे पण या Inspirational Marathi Suvichar माध्यमातून आपण आज असेच काही जाणून घेतले असतील
Life Marathi Suvichar
दुःख आणि अडचणींवर मात करण्यासाठी विनोदबुद्धीसारखे प्रभावी औषध नाही.
माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. परप्रकाशित राहू नका. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा.
आपल्याला जे काही करणे शक्य आहे ते न करणे हा अन्यायच आहे.
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. प्राणिमात्रांव हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
खरी कला ही ईश्वराचे भक्तिपूर्ण पूजन करीत असते.
संसारातल्या अनंत दुःखांचे कारण असते असमाधान.
उद्योगाची सवय आणि आवड लागली म्हणजे साहजिकच स्वावलंबन व त्यातून आत्मविश्वास था गोष्टींची वाढ होत जाते.
विचार म्हणजे मानवी मनाच्या सौंदर्याचे अत्यंत परिपूर्ण रूप.
गरीब माणसं रडण्याचा देखावा करीत नसतात तो देखावा श्रीमंत माणसं करतात.
स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.
आंतरजातीय विवाहाच्या मागे आपली नैतिक शक्ती उभी करणे हे प्रत्येकाचे पवित्र कर्तव्य आहे.
मानवाजवळ श्रेष्ठ बुद्धी आहे, म्हणून इतर प्राण्यांपेक्षा त्याला गरजा अधिक जाणवतात.
मन हा कोरा कागद आहे. त्यावर लिहिले जाते ते अनुभवांनीच.
तुम्ही बंधनातून मुक्त व्हाल फक्त मुक्त होण्याची इच्छाच तुमच्याजवळ पाहिजे.
बुद्धी हीच प्रमाण आहे. कोणताही ग्रंथ बद्धीच्या कसोटीवर पारखा.
दुर्बल व्यक्ती एखादे ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व सामर्थ्य तिच्यात आपोआप येतात.
माणसाने निदान स्वतःला तरी नीट समजून घ्यावे.
दोन्ही बाजू ऐका व यामुळे तुम्ही ज्ञान प्राप्त कराल, पण एकच बाजू ऐकलीत तर तुम्ही अंधारात चाचपडत रहाल.
माणूस हे निसर्गाचेच अपत्य आहे. त्याला निसर्गापासून खूप शिकता येण्यासारखे आहे. त्याने निसर्गाची उपेक्षा करू नये.
सावकार लोक विषारी सापाप्रमाणे लोकांना छळत असतात.
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
स्त्रियांना एक त-हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या बुद्धीत आहे. म्हणून तो इतर प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरला आहे. बुद्धीच्या साह्याने त्याने सृष्टीचे अधिकाधिक ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा.
सत्यपालन हाच धर्म. बाकीचे सगळे अधर्म आहेत.
इतिहास अभ्यासत बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले.
मतभेदांना आणि समान मुद्दयांना स्वीकारण्यावर व कितीही गैरसोयीच्या असल्या तरी वास्तव गोष्टींना सामोरे जाण्यावरच खरे सहकार्य आधारले पाहिजे.
जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.
भारत आपल्या काही मोजक्या शहरांतून नव्हे तर सात लाख खेड्यांतून बसलेला आहे.
भारत आपल्या काही मोजक्या शहरांतून नव्हे तर सात लाख खेड्यांतून बसलेला आहे.
उदासीनता हा फार वाईट रोग आहे.
समता, स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तिविकास होतो.
तुमचा उद्धार करण्यास कोणीही येणार नाही. तुम्ही मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करण्यास समर्थ व्हाल.
माणूस कर्तबगार आणि किंवा मवाली असू नये. धाडसी असावा.
स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिद्ध हक्क आहे.
स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे.
जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.
मतभेदांना आणि समान मुद्दयांना स्वीकारण्यावर व कितीही गैरसोयीच्या असल्या तरी वास्तव गोष्टींना सामोरे जाण्यावरच खरे सहकार्य आधारले पाहिजे.
इतिहास अभ्यासत बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले.
स्वातंत्र्य हे ठरावीक मूठभर लोकांची रैदी चैन होता कामा नये.
शोषण हे आजच्या अराजक अंदाधुंदीचे मूळ कारण आहे.
आपण आता या ब्लॉगच्या शेवट आले आपण या ब्लॉगमध्ये Inspirational Marathi Suvichar छोटे मराठी सुविचार सक्सेस मराठी सुविचार मोटिवेशनल मराठी सुविचार यांसारखे अनेक chote marathi suvichar पाहिले जे आपल्याला नेहमी प्रेरणादायी ठरतील नेहमी सकारात्मक करण्याचा सर्वोत्तम सल्ला देते ते जीवन विचारांचे निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वाजवतात हे Inspirational Marathi Suvichar आपल्याला योग्य ती दिशा देतील.
Good Morning Marathi Suvichar
सुब्रह्मणम् भारती ज्ञानामुळे अज्ञानाचे भ्रम नाहीसे होतात.
स्त्रिया या पुरुषाच्या गुलाम नसून भागीदार आहेत.
कडवट मनः स्थितीच्या आधीन होण्याचे टाळण्यासाठी माणसाने खूपच विनोदवृत्ती धारण करायला पाहिजे.
नीतिमान माणसाशिवाय नीतिमान समाज असू शकत नाही.
सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बधा काय चमत्कार घडतो.
ज्या गोष्टींपासून त्रास किंवा अडचण होते त्या दूर करणे, आणि ज्यांपासून सोय व सौख्य होते त्या जवळ आणणे याचेच नाव सुधारणा.
शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो.
गुरूपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे.
अडाणी राहू नका, मुलाबाळांना शिकवा.
धनदौलतीच्या लालसेमुळे चांगुलपणाचा अपमान होऊ नये.
जगापासून कोणालाही पळता येईल पण मनापासून पळता येणार नाही.
हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावर कळतं.
तू हिंदु बनू नकोस व मुसलमान बनू नकोस. तू माणसाचा पुत्र आहेस माणूस बन.
खेळ आणि विनोद मानसिक थकवा दूर करून उत्साह मिळवून देतात.
खेळ आणि विनोद मानसिक थकवा दूर करून उत्साह मिळवून देतात.
जो माणूस बुद्धीला बाजूला सारून फक्त अंधानुकरण करतो तो मूर्ख आहे.
भोंदू, ढोंगी लोकांना मोजून वहाणा मारा.
माणसाने थोडा तरी परोपकार करावा.
दुर्जनांचा मान मुळीच ठेवू नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा.
धर्माच्या नावाखाली अधर्म चालू असतो.
ज्यांना हास्य माहीत नाही त्यांना या विशाल सृष्टीत दिवसाही अंधारच आहे.
मनुष्य ध्येयाला सदैव डोळ्यांसमोर ठेवील तर ते प्राप्त करून घेणे त्याला खरोखर कठीण नाही.
ठरावीक चाकोरीत ‘फिरणारा माणूस व वेडा यांत फरक नाही.
संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झालेले नाही.
माणूस सुधारावयाचा असेल तर त्याच्या सवई व त्याचे विचार ह्या दोन्ही बाबतींत सुधारणा झाली पाहिजे.
विवेकाचे दुसरे नाव विचार आहे.
क्षमा हे वीरांचे भूषण आहे.
प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.
वास्तवालाच स्वप्न मानता कामा नये. वास्तवाला सोडूनही स्वप्नाची रचना करता कामा नये.
मूर्ती स्वतःचे रक्षण करीत नाही मग इतरांचे कसे करणार ?
तात्पुरत्या पराभवानं दबूनखचून जाऊ नका.
आई हा पहिला गुरू आहे, तर गुरू हा दुसरी आई असावी.
क्रोधाग्री जर थंड झाला, कुसंस्कार जर झरून गेला आणि अहंकाराची दिशाच बदलून त्याचा नाश झाला तर आपण यशस्वी झालो असे निश्चित समजा.
निश्चित वेळ न पाळणे ही गोष्ट वचन न पाळण्याइतकीच.
चांगली बुध्दिमत्ता असलेल्या लोकांनाही वाईट सवयी असतात.
प्रामाणिक प्रेमासाठी बदनामी पत्करावी लागली तरी युवकांनी त्यास तयार राहिले पाहिजे.
जीवनाला बुद्धीप्रमाणे भावनेचीही जोड असावी.
नवा मनुष्य निर्माण व्हायला सुद्धा जुने जग बदलत रहायला हवे.
आत्मविश्वास हे कतृत्त्व वृक्षाचे मूळ आहे.
चांगल्या गोष्टींचा मार्ग हा नेहमीच अरुंद असतो.
जो कष्ट व साहस करतो तोच विजयी होतो.
दुःखाचा वाटेकरी होणाराच, सुखाचा साथीदार शोभतो.
त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.
सहनशीलता ही गुणांची कसोटी आहे.
ज्याला निर्णय घेता येत नाही, तो मनुष्यच नव्हे.
भक्तीने केलेली कृती म्हणजे संस्कृती.
कोणी आपला देश अथवा अनुकरण करायला लागलं तर समजावं की आपला उत्त्कर्ष होतोय.
सामर्थ्य, महत्त्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान, सौंदर्य ही जीवनरथाची पाच घोडी आहेत.
अज्ञान, आळस व अंधश्रद्धा यांना जीवनात कधीच थारा देऊ नका.
कल्पक योजना ही यशाची पहिली पायरी होय.
चांगली सुरुवात निम्मे काम यशस्वी करते.
एकटा उरलो तरी फिकीर नाही, हातातला ध्वज सोडणार नाही. लढता लढता मरण यावे, ते वस्त्रची माझे कफन व्हावे.
लोक काय म्हणतील याला जो घाबरतो तो जीवनात कधीही यशस्वी होत नाही.लोक काय म्हणतील याला जो घाबरतो तो जीवनात कधीही यशस्वी होत नाही.
क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो.
संकटे ही नेहमी सामर्थ्यवान माणसांकडेच जातात.
जो विचारी आहे तो कमी बोलतो व जो जास्त बोलतो तो कमी विचार करतो.
हे 300+ Inspirational Marathi Suvichar नसून अनेक थोर संत कवी यांनी मरणोत्तर सोडून गेलेल्या एक ज्ञानाचा ठेवा आहे जो आम्ही तुमच्यापुढे सादर केला जो पिढ्यांना पडत जपला गेला. या विचारांच्या माध्यमातून तुम्ही व्यक्ती कस विकास तर या Inspirational Marathi Suvichar on life माध्यमातून तुम्ही व्यक्ती कस विकास तर या Inspirational Marathi Suvichar for male माध्यमातून तुम्ही व्यक्ती कस विकास तर या विचारांच्या माध्यमातून तुम्ही व्यक्ती कस या Inspirational Marathi Suvichar माध्यमातून तुम्ही व्यक्ती कस विकास तर या Inspirational Marathi Suvichar माध्यमातून तुम्ही व्यक्तिगत विकास करायला पण एक चांगला व्यक्ती म्हणून पुढे याल आशा करतो.
हे Inspirational Marathi Suvichar तुम्हाला आवडले असतील आवडले असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांना फॅमिली मध्ये सर्वत्र पाठवा व व्हाट्सअप व्हाट्सअप इंस्टाग्राम व एकसारखे सोशल मीडिया हँडल्स वर शेअर करून जास्तीत जास्त या ज्ञानाचा साठा गरजू लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना व्यक्तिगत विकास व अनेक अशा गोष्टींची गरज आहे जया Inspirational Marathi Suvichar भेटू शकतात हा ज्ञानाचा साठा त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
in this blog we can also see us suvichar , suvichar in hindi ( Suvichar Hindi) , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status , marathi suvichar, suvichar marathi, मराठी सुविचार,सुविचार मराठी, चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane, marathi ukhane for female, Suvichar Hindi
marathi ukhane for male, marathi ukhane for male funny, marathi ukhane male, marathi ukhane for female romantic, marathi ukhane for male, romantic, marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे, ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane, उखाणा मराठी , Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short , marathi suvichar , good morning, in this blog we can also see us suvichar , Inspirational Marathi Suvichar for female, Inspirational Marathi Suvichar for male
suvichar in hindi ( Suvichar Hindi) , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status , marathi suvichar, suvichar marathi, मराठी सुविचार,सुविचार मराठी, चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane, marathi ukhane for female, Suvichar Hindi, in this blog we can also see us suvichar , suvichar in hindi ( Suvichar Hindi) , suvichar in marathi ,
aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status , marathi suvichar, suvichar marathi, मराठी सुविचार,सुविचार मराठी, चांगले सुविचार, सुविचार मराठी छोटे, marathi ukhane, marathi ukhane for female, Suvichar Hindi, inspirational marathi suvichar , short inspirational marathi suvichar