100+ Best Marathi Suvichar Short | मराठी सुविचार
Marathi suvichar short – या लेखात 100 हून अधिक मराठी सुविचार संग्रह दिले आहेत. हे मराठी सुविचार तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करतील आणि तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देतील. सर्वोत्कृष्ट Marathi Suvichar Short खाली दिले आहेत.
Marathi Suvichar Short
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
वैभव त्यागात असते, संचयात नाही.
क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
बनू शकलात तर कृतज बना, कृतघ्न नको.
तन्मयता नसेल तर, विद्वत्ता व्यर्थ आहे.
सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
पिंजऱ्यात कोडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
सत्याला शपथांच्या टेकची गरज नसते.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल.
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
आधी विचार करा; मग कृती करा.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
खिडकी म्हणजे आकाश नसतं.
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज रहा.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
आनंद फक्त वर्तमानकाळच देतो
Motivational Marathi Suvichar
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करु नका.
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा…. आत्ताच !
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
वाईट गोष्टीशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
खोटी टीका करु नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
एकमेका साहय्य करु। अवघे धरू सुपंथ ॥
दुःख गरुडाच्या पावलाने येतं आणि मुर्गीच्या पावलांनी जातं.
कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
क्रोध माणसाला पशू बनवतो.
व्यर्थ गॉष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणा-याच्या दृष्टीत असते.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागलं.
अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.
चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाग बनू नका.
अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
हि-याहूनही ‘ज्ञान’ अधिक मौल्यवान आहे.
जो गुरु असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरु नसेल.
जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
मनाविरुध्द गोष्ट, म्हणजे हृदयस्थ परमेश्वराविरुध्द,
हृदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
टीका करणाऱ्या शत्रुपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
हसा, खेळा पण शिस्त पाळा.
शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
मूर्खाना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय मौन !
अती अशा हे दुःखाचे मूळ कारण आहे.
अंथरुण बघून पाय पसरा.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
कविता म्हणजे भावनांचं चित्र!
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
दुःख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.
स्वतःसाठी जे करू ते स्वतःबरोबरच संपते.
स्वतःसाठी जे करू ते स्वतःबरोबरच संपते.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी !
जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे
अतिथी देवो भव ॥
Life Marathi Suvichar
समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.
सततच्या वापराने जिची धार वाढतच जाते अशी एकमेव सुरी म्हणजेच जीभ.
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वतःचा वापर कुणाला करु देऊ नका.
पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला बिंधते.
कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते.
जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही.
सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते.
आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातले शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा !
मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची.
दुस-यांनी तुमच्याशी चांगले वागावे असे वाटत असल्यास आपणही त्यांच्याशी तसेच वागले पाहिजे.
मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून, जो पुढे पाऊल टाकतो त्यालाच यश मिळते.
आता या लेखाच्या शेवटी आपण Marathi Suvichar Short आणि Inspirational Marathi Suvichar Short वाचत होतो. हे मराठी सुविचार महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या थोर संत आणि लेखकांनी लिहिलेले आहेत. हे मराठी सुविचार तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करतील आणि तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देतील. कृपया हे Marathi Suvichar Short तुमच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यातील मित्रांना शेअर करा तसेच Marathi Suvichar Short इन्स्टाग्राम whatsapp आणि x वर शेअर करा.
In this blog you can also see suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार,सुविचार मराठी छोटे,marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,
marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife, marathi ukhane for husband,मराठी उखाणे,ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane,उखाणा मराठी ,Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short ,marathi suvichar , good morning, Life Marathi Suvichar Short, Good Morning Marathi Suvichar Short, one Line marathi Suvichar Short.